जिल्ह्यात योजनांची प्रभावी अंमलबजावणी; विकासाला गती- ना. मकरंद जाधव पाटील

0
पालकमंत्र्याच्या हस्ते ध्वजारोहण; सप्टेंबर 2025 पर्यंतची कर्जमाफी होणार! बुलढाणा- जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी, पशुसंवर्धन, उद्योग, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल सुविधा या विविध क्षेत्रांमध्ये शासनाच्या योजनांची...

पाण्याचा काटकसरीने वापर करून जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्या : पालकमंत्री ना. मकरंद पाटील

0
729 गावे टंचाईग्रस्त घोषित;18 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा, तर 59 गावांमध्ये विहिरी अधिग्रहित बुलढाणा : ‘अल नीनो’च्या प्रभावामुळे यंदाच्या मान्सूनबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून उपलब्ध पाण्याचा...

खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे :पालकमंत्री ना. मकरंद पाटील

0
जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन आढावा बैठक बुलढाणा- आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना हवामानानुसार पीक नियोजन, बियाणे व खताची उपलब्धता तसेच शेतकऱ्यांना पीक लागवडीबाबत संपूर्ण...

शेतकऱ्यांची शेती येणार सिंचनाखाली; देऊळगाव राजा तालुक्यातील पांगरीवाडी पाटाला राज्य शासनाची मान्यता

0
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नांना यश बुलढाणा(शासकीय वार्ता) देऊळगाव राजा तालुक्यातील पांगरी वाडी येथील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून द्यावी आणि ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा...

चोरटे अ‍ॅक्शन मोडवर; भोरटेक येथे 65 हजाराच्या दागिण्यावर मारला डल्ला !

0
मोताळा- चोरट्यांनी आपले नेटवर्क सक्रीय करीत तालुक्यातील भोरटेक येथे एका महिलेच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिण्यासह रोख रकमेवर डल्ला मारीत 65 हजाराचा मुद्देमाल...

अमरावती परिक्षेत्रात ‘महिला-मुली’ पळून जाण्यात बुलढाणा जिल्हा टॉपवर; 27 दिवसात 89 झाल्या बेपत्ता, गेल्या...

0
बुलढाणा: महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कायदे आहेत. परंतु त्या कायद्याचे अस्तित्व कागदावरच असल्याने महिला अत्याचारांच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. त्यातच महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण...

भावाच्या ऋणातून मुक्त होण्याचा विधवा भगिनींचा प्रयत्न; प्रा. डी.एस.लहाने यांचा मंगळवारी सन्मान !

0
बुलढाणा -मानस फाउंडेशनच्या माध्यमातून भरीव रचनात्मक कार्य करणारे प्रा. डी एस लहाने यांचा सन्मान विधवा भगिनींच्या वतीने मंगळवार 21 एप्रिल रोजी सन्मानपत्र देऊन करण्यात...

नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लावा ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश!

0
जनसंवाद कार्यक्रमात 110 हून अधिक निवेदने प्राप्त; महसूलमंत्र्यांचा नागरिकांशी थेट संवाद बुलढाणा- चिखली तहसील कार्यालय येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांच्या...

जलव्यवस्थापन ही काळाची गरज : सुरुवात स्वतःपासून करा -डॉ. प्रवीणकुमार देवरे

0
जिल्हा नियोजन सभागृहात 'जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्या'चे उत्साहात उद्घाटन ​बुलढाणा - जलसंपदा विभागाच्या वतीने १५ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन...

लेक लाडकी योजना: मुलींच्या सक्षमीकरणासाठी शासनाचा ऐतिहासिक निर्णय

0
बुलढाणा- महाराष्ट्रातील प्रत्येक मुलगी सुशिक्षित व्हावी, आत्मनिर्भर व्हावी आणि समाजात तिला मानाचे स्थान मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने १ एप्रिल २०२३ पासून 'लेक लाडकी'...