151 जणांनी रक्तदान करुन केले स्व.राणा चंदनला अभिवादन

0
स्वाभिमानीच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद! बुलडाणा-(BNU न्यूज)-विद्यार्थी, तरुण, शेतकरी व सर्वच क्षेत्रातील नागरिकांच्या ताईत असलेला सर्वांच्या मदतीसाठी कायम कार्यतत्पर असणारा तो म्हणजे स्व.राणा चंदन हे...

रोहिणखेड येथील शेतकरीपुत्राची मुर्ती शिवारात विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या!

0
मोताळा(BNU न्यूज)- मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथील एका ३२ वर्षीय शेतकरी पुत्राने मुर्ती शिवारात असलेल्या शेतात विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना १० सप्टेंबरच्या...

‘बुलढाणा आयडॉल’ स्पर्धेत गोपाल गावंडेचा डंका तर तृप्ती डोंगरे ठरली उपविजेता!

0
बुलढाणा (BNU न्यूज)- बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजीत बुलढाणा ऑयडॉल स्पर्धेत गोपाल गावंडे विजेता ठरला. शेवटच्या क्षणापर्यंत तृप्ती डोंगरे व गोपाल गावंडे...

रुईखेड मायंबा येथे बेरोजगार तरुणाची आत्महत्या

0
बुलढाणा (BNU न्यूज)- बुलढाणा तालुक्यातील रुईखेड मायंबा येथे बावीस वर्षीय बेरोजगार युवकाने गणपती मिरवणुकीतून आल्यावर 9 सप्टेंबरच्या रात्री 9 वाजेच्या दरम्यान स्वत:च्या गुरांच्या गोठ्यात...

राणा चंदनला प्रथम पुण्यस्मरणदिनी रक्तदानातून देणार श्रद्धांजली; रविवारी स्वाभिमानी हेल्पलाइन सेंटर बुलढाणा येथे रक्तदान...

0
बुलढाणा (BNU न्यूज)- शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी रात्री-अपरात्री आवाज द्या तुम्ही हजर आम्ही, अश्या राणा चंदनला जावून एक वर्ष पुर्ण झाले. रुग्णांना रक्त...

चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या ‘त्या’ नराधमांना भरचौकात फाशी द्या-रिपब्लीकन सेना

0
चिखली (BNU न्यूज)- महाराष्ट्रामध्ये महिला व मुलींवर होणारे अत्याचार कमी करण्यासाठी शासनस्तरावर शेकडो कायद्ये करण्यात आले आहे. परंतु त्या कायद्याचे अस्तीत्व कागदावरच असल्याने आजही...

नोंदणीकृत अंशकालीन उमेदवारांनी नोंदणी करण्याचे आवाहन

0
बुलढाणा(BNU न्यूज)- जिल्ह्यातील नोंदणीकृत अंशकालीन कर्मचाऱ्यांचा डाटाबेस तयार करण्यात येणार आहे. यासाठी अंशकालीन उमेदवारांनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेने दिलेल्या...