मोताळ्यातले राजकारण लई भारी! काँग्रेसच्या नगरसेविकेची आ.गायकवाडांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवीत शिवसेना शिंदे गटात ‘घरवापसी’!!

0
काँग्रेसच्या गटनेत्यांनी दिला 72 तासात लेखी अहवाल सादर करण्याचा अल्टीमेटम!! मोताळा(BNU)म्हणतात ना, युध्द, राजकारण आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असते त्याचाच प्रत्येय मोताळा शहरात आलायं..!...

शेलापूर येथील नेहा कलेक्शन फोडले; 57 हजाराचा माल लंपास!

0
मोताळा(BNUन्यूज) मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोस्टे.अंतर्गत असलेल्या शेलापूर येथील मंगलेश कापसे यांचे बसस्टॅण्डवर असलेले नेहा कलेक्शन दुकान फोडून अज्ञात चोरट्याने 57 हजार 500 रुपयांचा माल...

व्हीडीओ मिक्सींग करुन हिंदू धर्मियांच्या भावना दुखाविल्या; ६ जणांवर गुन्हा दाखल!

0
मोताळा (BNU न्यूज)एप्रिल महिन्यात राम नवमीला निघालेली रॅली व ९ ऑक्टोबर रोजी ईद-ए-मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील व्हीडीओ मिक्सींग करुन मोताळ्यातील एका विशिष्ट समाजातील...

मोताळा तालुक्यात लंपीचा संसर्ग वाढतोय! 2 दिवसात 6 जनावरे दगावले; शेतकऱ्यांचे 2 लाखाचे नुकसान

0
मोताळा(BNUन्यूज) जिल्ह्यासह मेताळा तालुक्यात लंपीचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गुरा-ढोरांना लसीकरण करुन सुध्दा जनावरे लंपीच्या संसर्गाने मरत असल्याने पशुपालकांमध्ये मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण...

मोताळा तालुक्यात लंपीचे थैमान.. लंपी चर्मरोगामुळे तालुक्यातील 28 जनावरे दगावली!

0
विष्णु शिराळ.. मोताळा(BNUन्यूज)-लंपी चर्मरोगाचा संसर्ग मोताळा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असून पशुपालक मोठ्या प्रमाणात भयभीत झाली आहेत. लंपीच्या संसर्गामुळे मोताळा तालुक्यात शासकीय आकडेवारीनुसार 28 जनावरे...

तळणी येथे लंपी आजाराने गाईचा मृत्यू

0
गणेश वाघ.. तळणी (BNUन्यूज)- मोताळा तालुक्यातील तळणी येथे गेल्या अनेक दिवसांपासून लंपी आजाराने थैमान घातले आहे. २५ सप्टेंबर रोजी शेतकरी बाळकृष्ण शंकर नाफडे यांच्या गाभण...

मोताळा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी काँगेस एकवटली!

0
शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबाबत तहसिलदारांशी चर्चा करुन दिले निवेदन मोताळा(BNU न्यूज) सततच्या पावसामुळे मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात...

मोताळा शहराला शुध्द स्वच्छ पाणी मिळण्यासाठी शेकडो महिलांचा नगर पंचायतवर भव्य घागर मोर्चा

0
नगर पंचायत प्रशासनाचा शिवसेना व भाजपाने नोंदविला निषेध! मोताळा(BNUन्यूज) मोताळा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाणी पुरवठा योजनेचे तीनतेरा वाजले असून शहर वासीयांना दुषीत पाणी पुरवठा...

नळगंगा अ‍ॅग्रो प्रोड्यूसर कपंनीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात.. कंपनीद्वारा वर्षभरात विविध प्रकल्प उभारले जातील-प्रविण...

0
विशेष प्रतिनिधी-सुरेश तायडे मोताळा(BNUन्यूज) नळगंगा ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीच्या वतीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत औजारे, बँक गोडाऊन तसेच स्मार्ट प्रकल्प, ड्रोन फवारणी, माती परिक्षण केंद्र,...

मोताळा शहरात ‘ब्रेक के बाद चोरटे’ झाले सक्रीय.. गुरुवार व शुक्रवारी झाल्या चोऱ्या; 70...

0
विशेष प्रतिनिधी-सुरेश तायडे मोताळा(BNUन्यूज) मोताळा शहरात चोरट्यांनी आपले नेटवर्क पुन्हा सक्रीय केले असून गुरुवारचा आठवडी बाजारासह रात्रीच्या वेळी आता दुकानांनाही टारगेट केले असून शुक्रवारी रात्री...