‘काटे की टक्कर’ राजकीय पक्षातच होणार
बुलडाणा-:विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघात छाननी व अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर निवडणुककीच्या रिंगणामध्ये 115 उमेदवारांमध्ये लढत होणार आहेत. यामध्ये मलकापूर येथे 15 उमेदवार निवडणूक लढवित आहे. बुलढाणा येथे 13, चिखली येथे 24, सिंदखेड राजा येथे 17, मेहकर येथे 19, खामगांव येथे 18 व जळगांव जामोद येथे 9 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. बुलढाणा मतदार संघात दोन जयश्री शेळके तर चिखलीत दोन राहुल बोंद्रे नावाचे लोक निवडणूक लढवित आहे.
निवडणुकीच्या रिंगणात असलेले विधानसभानिहाय उमेदवारांचे नावे
मलकापूर विधानसभा मतदारसंघ : चैनसुख मदनलाल संचेती (भारतीय जनता पार्टी – कमळ), धिरज धम्मपाल इंगळे (बहुजन समाज पार्टी – हत्ती), राजेश पंडीतराव एकडे (इंडियन नॅशनल काँग्रेस – हात), इंतेजार हुसेन सफदर हुसेन(मायनॅरिटिज डेमोक्रेटीक पार्टी – क्रेन), प्रविण लक्ष्मण पाटील(राष्ट्रीय समाज पक्ष- शिट्टी), बळीराम कृष्णा धाडे(जयहिंद जय भारत राष्ट्रीय पार्टी – रबर स्टँप ), मोहम्मद जमीरुदिन मोहम्मद साबीरउदीन(वंचीत बहुजन आघाडी – गॅस सिलेंडर ), शे. इमरान शे बिस्मील्ला(इंडीयन युनियन मुस्लीम लीग – शिवन यंत्र ), खान जफर अफसर खान(अपक्ष – ट्रम्पेट), विजय प्रल्हाद गव्हाड (अपक्ष – बांगड्या ), नसीर अ. रज्जाक (अपक्ष – पाटी), भिवा सदाशिव चोपडे (अपक्ष- किटली), योगेंद्र विठ्ठल कोलते (अपक्ष- सिरिंज), शेख अकील शेख मजिद (अपक्ष- सफरचंद), शेख आबीद शेख बशीर (अपक्ष -हिरवी -मिरची).
बुलढाणा विधानसभा मतदारसंघ : संजय रामभाऊ गायकवाड (शिवसेना- धनुष्यबाण), अॅड.जयश्री सुनिल शेळके (शिवसेना उध्दव बाळासोब ठाकरे- मशाल), विजय रामकृष्ण काळे (बहुजन समाज पार्टी- हत्ती), प्रशांत उत्तम वाघोदे (वंचित बहुजन आघाडी- गॅस सिलेंडर), प्रेमलता प्रकाश सोनोने (महाराष्ट्र स्वराज्य पार्टी- पेनाची निब सात किरणांसह), मोहम्मद गुफरान दिवान (स्वाभिमानी पक्ष- कॅमेरा), भाई विकास प्रकाश नांदवे (राष्ट्रीय समाज पक्ष- बॅट), सतिश रमेश पवार (आझाद समाज पार्टी (काशीराम)- किटली), सतीशचंद्र दिनकर रोठे पाटील (महाराष्ट्र विकास आघाडी- शिट्टी), अरुण संतोषराव सुसर (अपक्ष- स्पॅनर), जयश्री रविंद्र शेळके (अपक्ष-चिमणी), निलेश अशोक हिवाळे (अपक्ष- बॅटरी टॉर्च), मोहम्मद अन्सार मोहम्मद अल्ताफ (अपक्ष- ऑटो रिक्शा).
चिखली विधानसभा मतदारसंघ : गणेश ऊर्फ बंडू श्रीराम बरबडे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना- रेल्वे इंजिन), राहुल सिध्दविनाय बोंद्रे (इंडियन नॅशनल काँग्रेस- हात), अॅड. शंकर शेषराव चव्हाण (बहुजन समाज पार्टी- हत्ती), सौ. श्वेता विद्याधर महाले (भारतीय जनता पार्टी- कमळ), खालीद अहमद खान तालीब खान (जनतादल सेक्युलर- प्रेशर कुकर), मच्छिंद्र शेषराव मघाडे (सोशलीस्ट पार्टी इंडीया- ऊस शेतकरी) सौ. रेणुका विनोद गवई (बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी- शिट्टी), विजकांत सांडु गवई (रिपब्लिकन सेना- शिवण यंत्र), सिध्दांत अशोकराव वानखेडे (आझाद समाज पार्टी (कांशी राम)- किटली), सिध्देश्वर भगवान परिहार (वंचित बहुजन आघाडी- गॅस सिलेंडर), अविनाश निंबाजी गवई (अपक्ष- ऑटो रिक्शा), नासीर इब्राहीम सैय्यद (अपक्ष- कॅमेरा), प्रशांत पुरुषोत्तम ढोरे (अपक्ष- स्पॅनर), राहुल जगन्नाथ बोंद्रे (अपक्ष- पेनाची निब सात किरणांसह), डॉ. मोबीन खान अय्युब खान (अपक्ष- एअर कंडिशनर), मोहमद रईस उस्मान मोहम्मद इद्रीस (अपक्ष- कपाट), सौ. रजनी अशोक हिवाळे (अपक्ष- बॅटरी टॉर्च), राहुल प्रल्हाद बोर्डे (अपक्ष- पेटी), विजय मारोती पवार (अपक्ष- भाला फेक), शरद डिगांबर चेके-पाटील (अपक्ष- काडेपेटी), शेख मुनव्वर शेख इब्राहीम (अपक्ष- हिरवी मिरची), शे. सईद शे. मुस्ताक बागवान (अपक्ष- सफरचंद), सतीश जिवन पंडागळे (अपक्ष- बॅट), संतोष रमेश उबाळे (अपक्ष- ट्रम्पेट).
सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ : डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार- तुतारी वाजवणारा माणुस), डॉ. शशिकांत नरसिंगराव खेडेकर (शिवसेना- धनुष्यबाण), मनोज देवानंद कायंदे (राष्ट्रवादी काँग्रेस पाटी- घड्याळ), सविता शिवाजी मुंढे (वंचीत बहुजन आघाडी- गॅस सिलेंडर), सुरेश एकनाथ गुमटकर (जनहित लोकशाही पार्टी- किटली), दत्तात्रय दगडू काकडे (स्वतंत्र भारत पक्ष- शिट्टी), सय्यद मुबीन सय्यद नईम (अपक्ष- हिरा), रामदास मानसिंग काऱ्हाळे (अपक्ष- पेनाची निब सात किरणांसह), गायत्री गणेश शिंगणे (अपक्ष- बॅट), कुरेशी जुनैद रौफ शेख (अपक्ष- कपाट), सुनील पतींगराव जाधव (अपक्ष- प्रेशर कुकर), दत्तू रामभाऊ चव्हाण (अपक्ष- ट्रम्पेट), बाबासाहेब बन्सी म्हस्के (अपक्ष-स्पॅनर), सुधाकर बबन काळे (अपक्ष- एअर कंडीशनर), भागवत देविदास राठोड (अपक्ष- दुरदर्शन), अ. असिफ अ. अजीज (अपक्ष- ऑटो रिक्शा), विजय पंढरीनाथ गवई (अपक्ष- रोड रोलर).
मेहकर विधानसभा मतदारसंघ : सिध्दार्थ रामभाऊ खरात (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे- मशाल), भैयासाहेब गोविंदराव पाटील (महाराष्ट्र नवनिर्माण सेना- रेल्वे इंजिन), संजय भास्कर रायमुलकर (शिवसेना- धनुष्यबान), संजय समाधान कळसकर (बहुजन समाज पार्टी- हत्ती), डॉ. ऋतुजा ऋषांक चव्हाण (वंचित बहुजन आघाडी- गॅस सिलेंडर), दिपक केदार (महाराष्ट्र स्वराज्य पार्टी- पेनाची निब सात किरणांसह), नितीन बालमहेंद्र सदावर्ते (जयसेवालाल बहुजन विकास पार्टी- दुरदर्शन), संघपाल कचरु पनाड (रिपब्लीक सेना- ऑटो रिक्शा), संदीप शामराव खिलारे (आझाद समाज पार्टी (काशीराम)- किटली), अशोक वामन हिवाळे (अपक्ष- बॅटरी टॉर्च), अॅड ओम श्रीराम भालेराव (अपक्ष- ट्रम्पेट), सिध्दार्थ प्रल्हाद खरात (अपक्ष- माईक), डॉ. जितेश वसंत साळवे (अपक्ष- बॅट), देविदास पिराजी सरकटे (अपक्ष- रोड रोलर), पुनम विजय राठोड (अपक्ष- स्पॅनर), भास्कर गोविंद इंगळे (अपक्ष- कपाट), महीपत पुंजाजी वाणी (अपक्ष- पेटी), राजेश अशोकराव गवई (अपक्ष- शिट्टी), डॉ. संतोष चंद्रभान तायडे (अपक्ष- सिरिंज).
खामगाव विधानसभा मतदारसंघ : सौ.आश्विनी विजय वाघमारे (बहुजन समाज पार्टी- हत्ती), आकाश पांडुरंग फुडंकर (भारतीय जनता पार्टी- कमळ), राणा दिलीपकुमार गोकुळ सानंदा (इंडियन नॅशनल काँग्रेस-हात), देवराव भाऊराव हिवराळे (वंचीत बहुजन आघाडी- गॅस सिलेंडर), पवन केशव जैन वशीमकर (समता पार्टी- एअर कंडीशनर), भिमराव हरीषचंद्र गवई (रिपब्लीक सेना- कपाट), मोहमद आरीफ अब्दुल लतीफ (ऑल इंडीया मजलीस इ-इनकलाब-इ-मिलात- जहाज), मो.हसन इनामदार (मायनॅरिटिज डेमोक्रेटीक पार्टी- क्रेन), शे.रशीद शे कालु (इंडीयन नॅशनल मुस्लीम लीग- शिवन यंत्र), उध्दव ओंकार आटोळे (अपक्ष- रोड रोलर), निखिल मोहनदास थडे (अपक्ष- टिलर), प्रकाश वासुदेव लोखंडे (अपक्ष- ऑटो रिक्शा), मोहम्मद फारुख अब्दुल वाहब (अपक्ष- बॅट), रमेश केशवराव खिरडकर (अपक्ष- बकेट), विजय विश्राम इंगळे (अपक्ष- खाट), सिध्दोधन भारत साळवे (अपक्ष- स्पॅनर), शेख फारुख शेख बिस्मील्ला (अपक्ष- सफरचंद), शाम बन्सीलाल शर्मा (अपक्ष- शिट्टी).
जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ : संजय श्रीराम कुटे (भारतीय जनता पाटी- कमळ), गजानन सुखदेव शेगोकार (बहुजन समाज पार्टी- हत्ती), डॉ. स्वाती संदिप वाकेकर (इंडीयन नॅशलन काँग्रेस- हात), डॉ. प्रवीण जनार्दन पाटील (वंचित बहुजन आघाडी- गॅस सिलेंडर), प्रशांत काशीराम डिक्कर (महाराष्ट्र स्वराज्य पार्टी- पेनाची निब सात किरणांसह), अजहरउल्ला खान अमानउल्ला खान (अपक्ष- कॅमेरा), सफसर खान शब्बीर खान (अपक्ष- किटली), प्रकाश विठृल भिसे (अपक्ष- कपाट), सुजीत श्रीकृष्ण बांगर (अपक्ष- खाट).निवडणूक आयोगाच्या जाहिर कार्यक्रमानुसार बुधवार 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर शनिवार 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया 25 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.