About Us

देश, राज्य, जिल्हा, तालुका व गावातील चालू घटना व घडामोडीच्या बातम्या काही मिनिटात त्या आपल्यापर्यात पोहचविण्याचा उद्देश आहे. बुलडाणा न्यूज अपडेटच्या माध्यमातून लहानापासून ते ज्येष्ठ या सर्वांना घटना, क्राईम, राजकीय वृत्तवेध बातम्यांच्या माध्यमातून अपडेट ठेवण्याच्या आमचा उद्देश असून ते काम आमची टीम न्यूज पोर्टलच्या माध्यमातून करीत आहे. उपडेट मिळविण्यासाठी आमचे न्यूज पोर्टल पाहत रहा, हीच आपणाप्रती अपेक्षा !

धन्यवाद!