जिल्ह्यातील 11 नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहिर; भाजपा नंबर एकवर;भाजपा 4, काँग्रेस 3, शिवसेना व...
भाजपा 89, काँग्रेस 60, शिवसेना 46 राष्ट्रवादी काँग्रेस 26, शिवसेना (उबाठा) 10, रा. काँग्रेस (श.प) 13 सदस्य विजयी
बुलढाणा -जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांच्या अध्यक्षपद व...
मोताळा वनविभागाची रोहिणखेड बीटमध्ये धडक कारवाई; लाकडांची वाहतूक करणारा ट्रक पकडला; 4.75 लाखाचा मुद्देमाल...
मोताळा- वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लाकडांची अवैध वाहतूक करतांना रोहिणखेड बिटमधील खांडवा-बाम्हंदा रोडवर 25 हजाराच्या लाकडांसह 4 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई...
मोठी खळबळ….! सारोळापीर शिवारात बिबट्या मृत अवस्थेत आढळला
घातपात, विषप्रयोग की? नैसर्गिक मृत्यू; अहवालाअंती सत्य समोर येईल !!
बुलढाणा: मोताळा वनविभागाच्या रोहिणखेड बिटमधील सारोळापीर शिवारात बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याची घटना आज 5 डिसेंबर...
एलसीबीने गांजाची वाहतूक करतांना तरोड्याच्या इसमाला पकडले; गांजासह 57 हजाराचा मुद्देमाल जप्त !
बुलढाणा ग्रामीण पोस्टे.हद्दीतील गोंधनखेड शिवारात कारवाई
बुलढाणा- स्थानिक गुन्हा शाखा पथकाने मोताळा तालुक्यातील तरोडा येथील गणेश मेरसिंग साबळे याला बुलढाणा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील गोंधनखेड...
शिक्षक पात्रता परिक्षेसाठी प्रशासन सज्ज; बुलढाण्यात रविवारी 18 केंद्रांवर 11 हजार 283 परिक्षार्थी देणार परिक्षा
बुलढाणा(शासकीय वार्ता)महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा रविवार 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. जिल्ह्यातील 18 परीक्षा केंद्रांवर 11 हजार 283 परीक्षार्थी...
जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील अॅक्शन मोडवर; वडनेर-मलकापूर रोडवर 12.33 लाखाचे अवैध बायोडिझेल पकडले !
बुलढाणा(शासकीय वार्ता ) जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात अवैध बायोडिझेल व्यवहारावर मोठी धडक कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वडनेर–मलकापूर रोडवर संशयितरित्या उभा...
साहेब,घरकुल योजनेच्या हप्त्याचे पैसे केंव्हा येतील?
तळणी येथील लाभार्थ्यांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
मोताळा- केंद्राच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने ‘ओबीसीं’साठी मोदी आवास योजना राबविण्याचा निर्णय घेतला. काहींना हप्त्याचे पैसे देण्यात...
31 वर्षापासून रखडलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी महिला व शेतकरी आक्रमक; प्रश्न मार्गी न लागल्यास स्थानिक...
बुलढाणा- शेलापूर-भाडगणी रस्त्याचे सन 1994 मध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत खडीकरण करण्यात आले. मात्र, 31 वर्ष उलटून देखील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नसल्यामुळे शेतकऱ्यांना...
युती न झाल्यास स्वबळाची तयारी ठेवा -निलेश जाधव
बुलढाणा येथे वंचितची जिल्हास्तरीय कार्यकर्ता बैठक संपन्न
बुलडाणा- स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत समविचारी पक्षांसोबत सन्मानपुर्वक युती न झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी स्वबळावर लढण्याची पदाधिकाऱ्यांनी...
जिल्ह्यातील खरीप हंगामाची सुधारीत पैसेवारी जाहीर
बुलढाणा(शासकीय वार्ता ) सन 2025-26 च्या खरीप हंगामातील बुलढाणा जिल्ह्यातील 1 हजार 420 गावाची सुधारीत पैसेवारी सरासरी 49 पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे....





































