मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अधिकाऱ्यांसाठी सात कलमी कृती कार्यक्रम
व्हीसीद्वारे साधला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांशी संवाद
बुलढाणा- सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे अर्थात ईज ऑफ लिव्हिंगसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
तिर्थक्षेत्र श्रुंगेश्वर महादेव मंदीर वडगाव येथे संगीतमय रामायण कथेचे आयोजन
मोताळा : तालुक्यातील प्राचीन जागृत शिव मंदीर तिर्थक्षेत्र श्रुंगेश्वर संस्थान वडगाव (खं) येथे मागील ३८ वर्षापासून भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येत...
ह्युमन मेटान्यूमो व्हायरस संदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर !
नागरिकांनी घाबरुन न जाता सूचनाचे पालन करावे; जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांचे आवाहन
बुलढाणा(शासकीय बातमी) चीनमध्ये ह्युमन मेटान्यूमो व्हायरसचा उद्रेक होत असल्याचे दिसून...
पोखरी शिवारात बिबट्याने फस्त केल्या 10 बकऱ्या !
शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान; परिसरात भितीचे वातावरण!!
मोताळा- मोताळा वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या रोहिणखेड-उबाळखेड शिवारात बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यामध्ये भितीची वातावरण आहे. त्यातच ५...
पुन्हई येथे शेतकऱ्याची आत्महत्या
मोताळा: आईच्या नावावर असलेल्या शेतीवर काढलेले कर्ज फेडू न शकल्याने तालुक्यातील पुन्हई येथील ५० वर्षीय शेतकऱ्याने बाभळीच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या...
सोमनाथ सुर्यवंशीच्या न्यायासाठी संविधान प्रेमींचा तहसिल कार्यालयावर ‘आक्रोश’!
गृहमंत्री अमित शहांच्या वक्तव्याच्या नोंदविला निषेध !
मोताळा- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध, संविधान विध्ववंस...
नायलॉन मांजाने मोताळ्यातील माजी सरपंचाचा गळा चिरला
मांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई केंव्हा?
मोताळा- मकरसंक्रांत येण्याआधीच मोताळा शहरात मोठ्या प्रमाणात पतंगबाजी सुरु झाली आहे. अनेक मुले पतंग उडविण्यासाठी प्रतिबंधीत नायलॉन...
रोहट्याची दुचाकीला धडक; 1 गंभीर, 2 जखमी
वाघजाळ धा.बढे रोडवरील घटना
मोताळा- वन्यप्राणी रोहट्याच्या धडकेत दुचाकीवरील तीनजण जखमी झाल्याची घटना शुक्रवार २० डिसेंबरच्या सायंकाळी साडेपाच ते पावनेसहा वाजेच्या सुमारास...
लोकअदालतीमध्ये 5674 प्रकरणांचा निपटारा; 52 कोटीचा दंड वसूल !
दाखलपूर्व 4772 तर 902 प्रलंबीत प्रकरणे निकाली
बुलढाणा: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये...
मराठा वधू-वर पालक मेळाव्याला समाजबांधवांची मांदियाळी ! 333 पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित दिला परिचय...
मोताळा: मराठा समाजातील मुला-मुलींचे लग्न जुळविणे सोपे व्हावे, यासाठी श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, मोताळा येथे रविवार ८ डिसेंबर रोजी मराठा...