अमरावती परिक्षेत्रात दरदिवसाला होतात 13 मुली व महिला बेपत्ता! त्या जातात कुठे? यवतमाळ जिल्हा...

0
बुलढाणा-राज्यामध्ये महिला व तरुण मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण मोठ्या झपाट्याने वाढत आहे. त्याला अमरावती परिक्षेत्र सुध्दा अपवाद नाही. अमरावती परिक्षेत्रात 20 दिवसात 254 महिला...

तळणी येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन उत्साहात;  केळीच्या पात्रावर महाप्रसाद देवून दिला...

0
तळणी- मोताळा तालुक्यातील तळणी येथे ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ असा धीर देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन अत्यंत भक्तीमय आणि...

सहकार विद्या मंदिरच्या धनश्री शिराळचा प्रामाणिकपणा ; सापडलेला मोबाईल जमा केला मोताळा वाहतूक नियंत्रकाकडे

0
मोताळा: पैसे किंवा मोबाईल, सोने सापडल्यास त्याचा प्रत्येकाला मोह असतो. मात्र काहीजण प्रामाणिकपणा जोपासीत सापडलेली वस्तु परत करता. अशीच एक घटना आज शुक्रवार 20...

अवकाळीचा जिल्ह्याला तडाखा; तोंडी आलेला घास हिरावला ; 11 तालुक्यातील २०१ गावे बाधित; ३...

0
गणेश वाघ बुलढाणा : जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठे थैमान घातले आहे. १८ व १९ मार्च रोजी झालेल्या विजांच्या कडकटासह पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले....

शासकीय ,धार्मिक व शैक्षणिक संस्थातील कार्यालयाचे कॅबिन पारदर्शी हवेत ! कार्यालयीन वेळेत दरवाजे उघडेच...

0
बुलढाणा- नाशिक मधील तथाकथीत नराधम भोंदू बाबा म्हणून ओळख असलेला कॅप्टन अशोक खरात याच्या गिधाड वासनांध खेळाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. त्या नराधम बुटक्याने...

तळणी येथे वीज पडल्याने शेतकऱ्याचा 3 एकरातील हरबरा जळून खाक

0
दोन लाखाचे नुकसान; सर्वे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी मोताळा- (गणेश वाघ)तालुक्यातील तळणी येथे गुरुवारी अचानक वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामध्ये वीज पडल्याने श्रीनिवास नाफडे...

मोताळा तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींचा प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर; हरकतींसाठी एप्रिलमध्ये मिळणार संधी

0
मोताळा: (शासकीय वार्ता)तालुक्यातील ज्या ५२ ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत संपत आहे, त्यांच्यासाठी प्रशासनाने प्रभाग रचना कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर केला...

शिवरायांच्या विवाहस्मृतीचा देशातील पहिला उत्सव होणार जल्लोषात!

0
महोत्सवाच्या तयारीला आला वेग! बुलढाणा:छत्रपती शिवाजी महाराजांविषयी देशभरात अनेक प्रकारचे स्मरणोत्सव, जयंती सोहळे, विजय दिन, गडकोट संवर्धन मोहीमा आणि ऐतिहासिक व्याख्याने होत असतात. परंतु शिवरायांच्या...

दूध घेण्याच्या क्षुल्लक कारणावरुन ‘बायकोचा नवऱ्यावर’ चाकू हल्ला; मोताळा सर्वेश्वर नगर येथील घटना; पत्नीवर...

0
मोताळा: नवरा बायकोची अतूट जोडी स्वर्गातून निर्माण होते, असे म्हटले जाते. वटपौर्णिमेला बायको नवऱ्याच्या लंब्या आयुष्यासाठी वडाची पुजा करते. मात्र, मोताळा येथील सर्वेश्वर नगर...

महिलेच्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन

0
बुलढाणा: पोलीस स्टेशन बुलढाणा ग्रामीण येथून अनोळखी महिलेला दिव्या फाँडेशन बुलढाणा यांच्याकडून अपघात विभाग जिल्हा रुग्णालय, बुलढाणा येथे उपचारासाठी 12 जानेवारी रोजी भरती करण्यात...