Tuesday, May 19, 2026
Home Buldana प्रा.पवन जाधव गांधी प्रेरणा सन्मान पुरस्काराने सन्मानीत

प्रा.पवन जाधव गांधी प्रेरणा सन्मान पुरस्काराने सन्मानीत

126

मोताळा- सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय कार्य केल्याबद्दल राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीदिनी २ ऑक्टोबर रोजी दी फेअर व्हिजन फाऊंडेशनच्यावतीने प्रा.पवन जाधव यांना ‘गांधी प्रेरणा ’ सन्मान पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले.

सामाजिक, शैक्षणिक व गांधीवादी विचारसरणीतून अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल प्रा.पवन अविनाश जाधव यांना ‘गांधी प्रेरणा सन्मान’ या बहुआयामी उत्कृष्टतेचे सिध्दी प्रमाणपत्र देवून दी फेअर व्हिजन फाऊंडेशनच्यावतीने सन्मानीत करण्यात आले. प्रा.जाधव यांचे सामुदायीक कल्याण तसेच वंचितांच्या उन्नतीसाठी त्यांच्या निस्वार्थ कामगिरीची दखल देवून त्यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

Don`t copy text!