महिंद्रा गाडीची अॅपेला जबर धडक; 1 ठार
चालकावर गुन्हा दाखल; मोताळा तालुक्यातील घुस्सर फाट्याजवळील घटना
मोताळा- महिंद्रा गाडीच्या चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवित अॅपेला मागून जबर धडक दिली. या धडकेत अॅपेचालक...
रोहट्याची दुचाकीला धडक; 1 गंभीर, 2 जखमी
वाघजाळ धा.बढे रोडवरील घटना
मोताळा- वन्यप्राणी रोहट्याच्या धडकेत दुचाकीवरील तीनजण जखमी झाल्याची घटना शुक्रवार २० डिसेंबरच्या सायंकाळी साडेपाच ते पावनेसहा वाजेच्या सुमारास वाघजाळ ते धा.बढे...
देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या गाडीला उत्तर प्रदेशात अपघात; 2 महिलांचा मृत्यू
केंद्रियमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्य आणि जिल्हा प्रशासनाशी साधला संपर्क
बुलढाणा- काशिविश्वनाथ दर्शनासाठी नेपाळकडे जाणाऱ्या महाराष्ट्रातील यात्रेकरुंच्या बसला वाराणसी-गोरखपुर महामार्गावरील गाजीपुर जवळ अपघात होऊन या...
रानडुकराच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी
तालुक्यातील कोथळी शिवारातील घटना; शेतकरी भयभीत !
मोताळा- शेतात गव्हाला पाणी देत असतांना अचानक रानडुकराने हल्ला चढविल्याने शेतकरी हमीद खा समशेर खा जखमी झालयाची घटना...
दुचाकीच्या अपघातात अंत्री येथील दोन युवक ठार
मोताळा-नांदुरा रोडवरील आडविहिर फाट्याजवळील घटना
मोताळा : दुचाकीच्या अपघातामध्ये तालुक्यातील अंत्री येथील २ युवक जागीच ठार झाले. सदर दुदैवी घटना १४ डिसेंबरच्या रात्री साडेनऊ ते...
































