बिबट्याने 7 बकऱ्या केल्या फस्त; 80 हजाराचे नुकसान
शेतकरी भयभीत; सारोळा मारोती शिवारातील घटना
मोताळा : मोताळा वनपरिक्षेत्रामध्ये बिबट्याचे हल्ले सतत वाढत असल्यामुळे 'त्या' बिबट्यापुढे वनविभागाचे अधिकारी सुध्दा हतबल झाल्याचे...
महावीर जयंती व हनुमान जयंतीला कत्तलखाने आणि मांस विक्री बंद ठेवा !
अपर जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आदेश
बुलडाणा (शासकीय वार्ता)जिल्ह्यात गुरुवार 10 एप्रिल रोजी महावीर जयंती तसेच शनिवार 12 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी...
16 एप्रिलला मलकापूर तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण
बुलडाणा (शासकीय वार्ता) : ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार मलकापूर तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण निश्चित करायचे आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत...
कर्जबाजारीला कंटाळून 48 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या
रायपूर : बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील एका 48 वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीला कंटाळून गळफास घेवून आत्महत्या केली. सदर दुदैवी घटना आज...
मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी आवश्यक: जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.भागवत भुसारी
गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र कायद्याची जिल्हास्तरीय कार्यशाळा
बुलढाणा: (शासकीय वार्ता) जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी पीसीपीएनडीटी व एमटीपी कायद्याची कडक अंमलबजावणी होणे...
‘कानून के हात लंबे होते है’! वर्षभरात ७६टक्के गुन्ह्यांचा छडा..! २२६८ पुरुष, १७७ महिलांना...
बुलढाणा : जिल्ह्यामध्ये बलात्कार, विनयभंग, खून, चोऱ्यांच्या घटनेमध्ये मोठी वाढ झाली आहे. हुंडाबळी, विवाहिता व मुलीस आत्महत्येस परावृत्त करणे, जुन्या वादातून...
जिल्ह्याची परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल: पालकमंत्री मकरंद पाटील
बुलढाणा: (शासकीय बातमी) बुलढाणा जिल्हा हा भक्ती-शक्तीचा सुरेख संगम आहे. जिल्ह्यातील कृषी, उद्योग, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रातील...
पिंपळपाटी येथे चोरी; अडीच लाखाचे दागिणे लंपास
चोरट्यांचे करावे तरी काय? 19 तारखेला दरोडा आता चोरी !
मोताळा: दाभाडी येथील दरोड्याची घटना ताजी असतांना चोरट्यांनी आपला मोर्चा तालुक्यातील पिंपळपाटी...
कामात पारदर्शकता आल्याने जिल्ह्यातील लाचखोरी घटली काय? बुलढाणा जिल्ह्यात ८ सापळे कमी; अमरावती जिल्हा...
बुलढाणा : शासकीय कामकाजात पारदर्शकता यावी, यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अॅक्शन मोडवर आहे. मात्र, अधिकारी लाच घेतल्याशिवाय काम करीत नसल्याने पैशांच्या...
यश प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करावे- गुलाबराव खरात
धा.बढे राजे शिवाजी माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी करिअर मार्गदर्शन मेळावा
मोताळा: यश कठोर परिश्रमानंतर मिळते. यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियोजनबध्द पध्दतीने अभ्यास केल्यास तो...