नांदुरा मोताळा रस्त्याचे अर्धवट काम पुर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यासमवेत आ.गायकवाडांचे मोताळ्यात ‘रास्ता रोको’ आंदोलन !
https://youtu.be/9YihbdrmmEs
लेखी आश्वासनाने काही वेळातच आंदोलनाची सांगता
Buldana News Update
बुलढाणा(4 Dec.2022) मोताळा शहरातून जाणाऱ्या नांदुरा-मोताळा रस्त्याचे काम अनेक वर्षापासून रखडलेले आहे. या रोडकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे...
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीत अॅड.विजय सावळे पाटलांचे नाव आघाडीवर?
हालचाली सुरु; विश्वसनीय सुत्रांची माहिती
Big Breaking
Buldana News Update
विष्णु शिराळ..
बुलढाणा(4 Dec.2022) काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षपदाच्या शर्यतीत ॲड.विजय सावळे पाटील, प्रकाश पाटील व कासम गवळी या नावाची...
कारच्या धडकेत वडील ठार; मुलगा गंभीर
मोताळा तालुक्यातील राजूर घाटातील घटना
Buldana News Update
मोताळा (3 Dec.2022) मृत्यू कोणत्या स्वरुपात आणि केंव्हा येईल हे सांगता येत नाही. अशीच एक दुदैवी घटना मोताळा...
गद्दारांना गाढण्यासाठी सज्ज व्हा; उध्दव ठाकरे गरजले!
शिंदे-फडणवीस, अब्दुल सत्तार व ताईचाही घेतला समाचार
BULDANA NEWS UPDATE
चिखली-(26 NOVEMBER 2022)जुने होते ते फसवे होते. त्यांना बुलढाणा जिल्हा त्यांची मालमत्ता वाटली होती. सरकार पाडले...
सैलानी येथे पिसाळलेल्या कुत्र्यांनी वृध्द महिलेचे कपाळ फाडले
जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु;कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
बुलढाणा(BNUन्यूज) सर्वात जास्त इमानदार प्राणी कोण, असा सवाल उपस्थित होताच नाव समोर येते ते कुत्र्याचे, परंतु तो कुत्रा...
बहुजन साहित्य संमेलन-२०२२.. रविवारी चिखलीत साहित्यीकांचा सोहळा रंगणार!
संजय निकाळजे..
चिखली(BNUन्यूज)बहुचर्चित असलेले बहुजन साहित्य संघ, चिखलीच्या वतीने आयोजित बहुजन साहित्य संमेलन-२०२२ रविवार 20 नोव्हेंबर रोजी चिखली सारख्या ऐतिहासिक व विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून परिचित...
धरणात बुडून इसमाचा मृत्यू! मोताळा तालुक्यातील पिं.देवी येथील घटना
मोताळा(BNUन्यूज) सासरी आलेला जावाई खेकडे व मासे पकडण्यासाठी गोरणाला धरणावर गेला असता त्याचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना आज १९ नोव्हेंबर रोजी सकाळी...
जाणीव फाऊंडेशनचा मोताळ्यात स्तूत्य उपक्रम.. नेत्र तपासणी शिबिरात 130 रुग्णांची करण्यात आली मोफत तपासणी!
मोताळा(BNUन्यूज) मलकापूर येथील जाणीव बहुउद्देशीय फाऊंडेशच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. आतापर्यंत जाणीवच्यावतीने शेतकऱ्यांचा शेलाटोपी तसेच समाजातील गोरगरीबांना किराणा व अन्नधान्याचे वाटप, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या...
मुर्ती फाट्यावर दुचाकीचा भिषण अपघात; 1 गंभीर
बुलढाणा (BNUन्यूज)- मोताळा-बुलढाणा रोडवर मुर्ती फाट्याजवळ आज दुपारी 2.45 वाजेच्या सुमारास पुढे असलेल्या दुचाकीला धक्का लागल्याने दूचाकी स्लीप होवून त्यामध्ये उऱ्हा ता.मोताळा येथील विठ्ठल...
उध्दव ठाकरे शिवसेना गटाच्या तालुका प्रमुख व युवासेना जिल्हा उपप्रमुखाला मारहाण!
बुलडाणा मोताळा रोडवर भरदुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास अज्ञातांनी दिला चोप!
बुलढाणा (BNUन्यूज)- घाटाखालील ठाकरे गट शिवसेनेच्या तालुका प्रमुख अनंता दिवाणे व युवासेना जिल्हाप्रमुख शुभम घोंगटे...





























