धा.देशमुख येथील युवकाची गळफास घेवून आत्महत्या
मोताळा : तालुक्यातील धामणगाव देशमुख येथील एका २८ वर्षीय युवकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज बुधवार १३ नोव्हेंबर रोजी सकाळी...
पोलिसांनी बुलढाण्याच्या युवकाकडून देशी पिस्टल पकडले ! रोहिणखेड शिवारात स्थागुशा.व धा.बढे पोलिसांची संयुक्तीक कारवाई
मोताळा: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पोलिस प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. बुलढाणा स्थानिक गुन्हा शाखा व धा.बढे पोलिसांनी संयुक्तीक कारवाई करीत बुलढाण्यातील...
मोताळ्यात ‘ब्रेक के बाद चोरटे’ अॅक्शन मोडवर; 5 लाखाच्या दागिण्यांवर मारला डल्ला !
शहरातील प्रभाग क्र.16 मधील घटना; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण !!
मोताळा: चोरट्यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर आपले नेटवर्क सक्रीय करुन प्रभाग क्र.16 नविन मलकापूर...
दंगलीची चौकशी झाल्यास ; दंगली स्थानिक लोकप्रतिनिधींनी घडवून आणल्याचे समोर येईल !
आझाद हिंदने केली ज.जामोद दंगलीच्या चौकशीची मागणी
बुलढाणा: जळगाव जामोद येथे 17 सप्टेंबर रोजी घडलेल्या दंगलीची सीबीआय चौकशी करुन मोबाईल टावर लोकेशन,...
मोताळा तालुक्यात चारटे अॅक्शन मोडवर..! जयपूर येथील वेल्डींगचे दुकान फोडले; 72 हजाराचे साहित्य लंपास...
मोताळा:तालुक्यात चोरींच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. चोरट्यांना पकडण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरत असल्यामुळे चोरट्यांनी आपले नेटवर्क सक्रीय करीत जयपूर येथील...
बुलढाण्यातील पोलिसांचा दिल्लीत डंका; आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळीत आणले बुलढाण्यात !
आयफोन, लॅपटॉपसह 8 लक्ष 80 हजाराचा मुद्देमाल जप्त
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (3.Oct.2023) आंतरराष्ट्रीय गुन्हेगार सायबर गुन्हे करुन मोकळे होतात, त्यांना वाटते आपल्याला...
‘त्याने’ दुचाकीसाठी गर्भवती विवाहितेला घराबाहेर काढले; सासु, जेठ, जेठाणीसह नवरोबावर गुन्हा दाखल !
BNU न्यूज नेटवर्क..
धा.बढे (30.Sep.2023) हुंडा देणे-घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरीसुध्दा हुंडा दिल्या व घेतल्या जातो. आणि लग्नात हुंडा कमी झाला...
रोहिणखेड येथे बालविवाह लावल्याने ‘नवरोबा’सह आई-वडिलांवर गुन्हा दाखल !
BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा-(4Aug.2023)बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरी सुध्दा अनेक बालविवाह होतात, परंतु तक्रारी अभावी बालविवाह करणाऱ्यांवर पोलिस प्रशासनाला कारवाई...
शेतात काम करणाऱ्या महिलेवर दोघा नराधमांनी केला अत्याचार!
BNU न्यूज.
चिखली(8JULY 2023) महिलांच्या सुरक्षेसाठी शासनस्तरावरुन शेकडो कायदे करण्यात आले आहे. परंतु कायद्यांची भितीच राहिली नसल्याने महिलांवरील अत्याचाराचा आलेख वाढला आहे....
चिंचपूर येथील 19 वर्षीय युवती बेपत्ता !
BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (6.JULY.2023) मोताळा तालुक्यातील चिंचपूर येथील 19 वर्षीय युवती 3 जुलै रोजी शाळेतून दाखल आणते असे सांगून गेली परंतु...