यश प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करावे- गुलाबराव खरात
धा.बढे राजे शिवाजी माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी करिअर मार्गदर्शन मेळावा
मोताळा: यश कठोर परिश्रमानंतर मिळते. यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियोजनबध्द पध्दतीने अभ्यास केल्यास तो यशस्वी होतो. पुर्वी...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अधिकाऱ्यांसाठी सात कलमी कृती कार्यक्रम
व्हीसीद्वारे साधला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांशी संवाद
बुलढाणा- सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे अर्थात ईज ऑफ लिव्हिंगसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील...
तिर्थक्षेत्र श्रुंगेश्वर महादेव मंदीर वडगाव येथे संगीतमय रामायण कथेचे आयोजन
मोताळा : तालुक्यातील प्राचीन जागृत शिव मंदीर तिर्थक्षेत्र श्रुंगेश्वर संस्थान वडगाव (खं) येथे मागील ३८ वर्षापासून भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी रविवार...
ह्युमन मेटान्यूमो व्हायरस संदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर !
नागरिकांनी घाबरुन न जाता सूचनाचे पालन करावे; जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांचे आवाहन
बुलढाणा(शासकीय बातमी) चीनमध्ये ह्युमन मेटान्यूमो व्हायरसचा उद्रेक होत असल्याचे दिसून येत आहे. या...
पोखरी शिवारात बिबट्याने फस्त केल्या 10 बकऱ्या !
शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान; परिसरात भितीचे वातावरण!!
मोताळा- मोताळा वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या रोहिणखेड-उबाळखेड शिवारात बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यामध्ये भितीची वातावरण आहे. त्यातच ५ जानेवारी रोजी तालुक्यातील...
पुन्हई येथे शेतकऱ्याची आत्महत्या
मोताळा: आईच्या नावावर असलेल्या शेतीवर काढलेले कर्ज फेडू न शकल्याने तालुक्यातील पुन्हई येथील ५० वर्षीय शेतकऱ्याने बाभळीच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. सदर घटना...
सोमनाथ सुर्यवंशीच्या न्यायासाठी संविधान प्रेमींचा तहसिल कार्यालयावर ‘आक्रोश’!
गृहमंत्री अमित शहांच्या वक्तव्याच्या नोंदविला निषेध !
मोताळा- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध, संविधान विध्ववंस प्रकरणातील आरोपी व...
नायलॉन मांजाने मोताळ्यातील माजी सरपंचाचा गळा चिरला
मांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई केंव्हा?
मोताळा- मकरसंक्रांत येण्याआधीच मोताळा शहरात मोठ्या प्रमाणात पतंगबाजी सुरु झाली आहे. अनेक मुले पतंग उडविण्यासाठी प्रतिबंधीत नायलॉन मांजाचा वापर करतात....
रोहट्याची दुचाकीला धडक; 1 गंभीर, 2 जखमी
वाघजाळ धा.बढे रोडवरील घटना
मोताळा- वन्यप्राणी रोहट्याच्या धडकेत दुचाकीवरील तीनजण जखमी झाल्याची घटना शुक्रवार २० डिसेंबरच्या सायंकाळी साडेपाच ते पावनेसहा वाजेच्या सुमारास वाघजाळ ते धा.बढे...
लोकअदालतीमध्ये 5674 प्रकरणांचा निपटारा; 52 कोटीचा दंड वसूल !
दाखलपूर्व 4772 तर 902 प्रलंबीत प्रकरणे निकाली
बुलढाणा: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा...






































