मोताळा वनविभागाची रोहिणखेड बीटमध्ये धडक कारवाई; लाकडांची वाहतूक करणारा ट्रक पकडला; 4.75 लाखाचा मुद्देमाल...
मोताळा- वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लाकडांची अवैध वाहतूक करतांना रोहिणखेड बिटमधील खांडवा-बाम्हंदा रोडवर 25 हजाराच्या लाकडांसह 4 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई...
कंडारी येथील कमळजा नदीपात्रात आढळले पुरुष जातीचे अर्भक; ‘ती’ निर्दयी माता कोण? बाळाला का...
मोताळा: बोराखेडी पोलिस हद्दीतील नांदुरा तालुक्यातील कंडारी बु.येथील कमळजा नदीच्या पुलाखाली आज 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास नवजात पुरुष जातीचे अर्भक सापडल्याने...
जागेच्या वादातून थड येथे हाणामारी; 1 गंभीर
धा.बढे पोलिस स्टेशन हद्दीतील घटना; तिघांच्या मुसक्या आवळल्या
मोताळा: तालुक्यातील श्रीक्षेत्र थड गाव तसे शांतच आहे. सर्व समाजाचे लोक गुण्या-गोविंदाने राहतात. मात्र, 12 नोव्हेंबरच्या रात्री...
अस्तीत्व संघटनेच्या प्रेमलता सोनोने शेतकऱ्यांच्या बांधावर! शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी !!
मोताळा- तालुक्यातील चार मंडळात 1 नाव्हेंबरच्या रात्री दोनवाजेपासून 2 नोव्हेंबरच्या सकाळी 5 पर्यंत ढगफुटी सदृश्य पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील कपाशी, तूर, सोयाबीन, मका पिकांचे...
मोताळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाचा हाहाकार;4 मंडळातील हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान !
आता, अख्यं आभाळचं फाटलं, ठिगळ कुठं, कुठं लावावं? शेतकऱ्यांची आर्त हाक
मोताळा: अठराविश्व दारीद्रय हे जगाच्या पोशिंद्या शेतकऱ्यांच्या पाचीलाचं पुंजलेलं आहे. कधी कोरड्या तर कधी...
साल्याने जावायाला ‘त्याच्याच’ घरी झोडपले !
मोताळा: साल्याने जावायाला बहिणास त्रास देतो, मारहाण करतो या कारणावरुन शिविगाळ करीत बहिणीच्या नवऱ्याला त्याच्याच घरी काठीने मारहाण केल्याची घटना धा.बढे पोलिस हद्दीत असलेल्या...
मोताळ्यात रहदारीच्या रोडवरुन पावणेचार लाखांचे ट्रॅक्टर लंपास!
अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल; पकडण्याचे मोठे आव्हान
मोताळा: चोरटे राहून-राहून आपले नेटवर्क सक्रीय करीत चोरींच्या घटनांना अंजाम देतात. चोरट्यांनी परत ॲक्शन मोडवर येत, ऐन दिवाळीच्या...
कोऱ्हाळा बाजार येथे घर फोडले; 5 लाखाचे दागिणे लंपास
चोरट्यांना पकडण्याचे धा.बढे पोलिसांसमोर मोठे आव्हान
मोताळा- चोरट्यांनी आपले नेटवर्क सक्रीय करीत मोताळा तालुक्यातील धा.बढे पोलिस स्टेशन हद्दीकडे आपला मोर्चा वळवित कोऱ्हाळा बाजार येथील बंद...
घुस्सर येथे हाणामारी झाली; 7 जणांवर गुन्हा पण दाखल ? मात्र, दोन्ही घटनेतील फिर्यादी...
मोताळा- खरचं ऐकावं ते नवलचं, असचं काहीतरी थोडसं मोताळा तालुक्यातील घुस्सर बु. येथे घडलं..उसनवारी पैसे तसेच मोटार सायकलमध्ये उधार पेट्रोल भरण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन...
महिंद्रा गाडीची अॅपेला जबर धडक; 1 ठार
चालकावर गुन्हा दाखल; मोताळा तालुक्यातील घुस्सर फाट्याजवळील घटना
मोताळा- महिंद्रा गाडीच्या चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवित अॅपेला मागून जबर धडक दिली. या धडकेत अॅपेचालक...



































