मोताळ्यातील दुचाकीस्वराला अज्ञात वाहनाने उडविले;युवक गंभीर
@buldananewsupdate.com
मोताळा(9 Jan.2023) बुलढाणा मलकापूर रोडवरील शेलापूर व घुस्सर फाट्याच्या दरम्यान रविवार ८ जानेवारीच्या सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास मोताळा येथील एका दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर...
मोताळा तालुक्यात चारटे अॅक्शन मोडवर..! जयपूर येथील वेल्डींगचे दुकान फोडले; 72 हजाराचे साहित्य लंपास...
मोताळा:तालुक्यात चोरींच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. चोरट्यांना पकडण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरत असल्यामुळे चोरट्यांनी आपले नेटवर्क सक्रीय करीत जयपूर येथील वेल्डींगच्या दुकानाचे शटरचे...
पुन्हई गाव लई भारी; दोघांनी सेवानिवृत्ती गुरुजींचे 70 हजाराचे दागिणे लुटले!
BNU न्युज नेटवर्क
मोताळा (2Aug. 2023) शिक्षण, क्षमता, कर्तव्याचा त्रिवेणी संगम म्हणजे गुरुजी हा शब्द सर्वांच्या तोंडी येतो. शिक्षक विद्यार्थी घडविण्याचे प्रमाणिक काम करतो, परंतु...
मोताळा तालुक्यात लंपीचा संसर्ग वाढतोय! 2 दिवसात 6 जनावरे दगावले; शेतकऱ्यांचे 2 लाखाचे नुकसान
मोताळा(BNUन्यूज) जिल्ह्यासह मेताळा तालुक्यात लंपीचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गुरा-ढोरांना लसीकरण करुन सुध्दा जनावरे लंपीच्या संसर्गाने मरत असल्याने पशुपालकांमध्ये मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण...
अंगणवाडी सेविकांनी पालकमंत्र्यांना घेराव घालून दिले निवेदन
मानधन वाढीचा अधिकृत शासन निर्णय काढावा-कॉ.पंजाबराव गायकवाड
मोताळा(BNUन्यूज) पालकमंत्री जिल्ह्यात फारसे दिसत नसल्याने व जिल्हा परिषद समोर आंदोलन करुन देखील काहीच फायदा होत नसल्याने संतप्त...
टाकळी येथे भिषण आगीचा तांडव: गुरांच्या गोठ्याला आग लागून 7 लाखांचे नुकसान
गाभण म्हैस, टिनपत्रे,चारा, कुटार व शेतीपयोगी साहित्य जळून खाक
BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (16 Feb. 2023) तालुक्यातील टाकळी (वाघजाळ) येथे रामेश्वर शिराळ व राजेंद्र शिराळ यांच्या...
तळणी येथे वीज पडल्याने शेतकऱ्याचा 3 एकरातील हरबरा जळून खाक
दोन लाखाचे नुकसान; सर्वे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी
मोताळा- (गणेश वाघ)तालुक्यातील तळणी येथे गुरुवारी अचानक वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामध्ये वीज पडल्याने श्रीनिवास नाफडे...
चैत्राच्या उन्हात ग्रामीण भागात सांडोळ्या, बिबड्यांची दरवळ; पहाटे ४ ते ५ वाजेपासूनच गृहिणींची लगबग...
मोताळा(गणेश वाघ) उन्हाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागात, विशेषतः विदर्भ आणि खानदेशात एक वेगळीच लगबग पाहायला मिळत आहे. अंगावर उष्ण उन अन् शरिरावर घामाच्या धारा,...
पोलिसांनी बुलढाण्याच्या युवकाकडून देशी पिस्टल पकडले ! रोहिणखेड शिवारात स्थागुशा.व धा.बढे पोलिसांची संयुक्तीक कारवाई
मोताळा: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पोलिस प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. बुलढाणा स्थानिक गुन्हा शाखा व धा.बढे पोलिसांनी संयुक्तीक कारवाई करीत बुलढाण्यातील इकबाल नगर येथील...
मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्यात चालले तरी काय? आठवड्याभरात रविकांत तुपकरांसह एका महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न!
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (19 FEB.2023) बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांच्या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी ढेपाळलेल्या शासन व प्रशासनाविरोधात 11 फेब्रुवारी रोजी तर...


































