साहेब,घरकुल योजनेच्या हप्त्याचे पैसे केंव्हा येतील?
तळणी येथील लाभार्थ्यांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
मोताळा- केंद्राच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने ‘ओबीसीं’साठी मोदी आवास योजना राबविण्याचा निर्णय घेतला. काहींना हप्त्याचे पैसे देण्यात...
31 वर्षापासून रखडलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी महिला व शेतकरी आक्रमक; प्रश्न मार्गी न लागल्यास स्थानिक...
बुलढाणा- शेलापूर-भाडगणी रस्त्याचे सन 1994 मध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत खडीकरण करण्यात आले. मात्र, 31 वर्ष उलटून देखील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नसल्यामुळे शेतकऱ्यांना...
युती न झाल्यास स्वबळाची तयारी ठेवा -निलेश जाधव
बुलढाणा येथे वंचितची जिल्हास्तरीय कार्यकर्ता बैठक संपन्न
बुलडाणा- स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत समविचारी पक्षांसोबत सन्मानपुर्वक युती न झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी स्वबळावर लढण्याची पदाधिकाऱ्यांनी...
अस्तीत्व संघटनेच्या प्रेमलता सोनोने शेतकऱ्यांच्या बांधावर! शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी !!
मोताळा- तालुक्यातील चार मंडळात 1 नाव्हेंबरच्या रात्री दोनवाजेपासून 2 नोव्हेंबरच्या सकाळी 5 पर्यंत ढगफुटी सदृश्य पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील कपाशी, तूर, सोयाबीन, मका पिकांचे...
जिल्ह्यातील खरीप हंगामाची सुधारीत पैसेवारी जाहीर
बुलढाणा(शासकीय वार्ता ) सन 2025-26 च्या खरीप हंगामातील बुलढाणा जिल्ह्यातील 1 हजार 420 गावाची सुधारीत पैसेवारी सरासरी 49 पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे....
मोताळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाचा हाहाकार;4 मंडळातील हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान !
आता, अख्यं आभाळचं फाटलं, ठिगळ कुठं, कुठं लावावं? शेतकऱ्यांची आर्त हाक
मोताळा: अठराविश्व दारीद्रय हे जगाच्या पोशिंद्या शेतकऱ्यांच्या पाचीलाचं पुंजलेलं आहे. कधी कोरड्या तर कधी...
मलकापूरात ब्रॅच मॅनेजरच्या घरी चोरी; 36 हजाराचे दागिणे लंपास
मलकापूर: शहरात चोरट्यांनी पोलिसांपेक्षा आपले नेटवर्क सक्रीय केले आहे. ते पोलिस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून चोरींच्या घटनांचा अंजाम देत आहे. चोरट्यांनी गोकुळधाम कॉलनी, मलकापूर येथे...
साल्याने जावायाला ‘त्याच्याच’ घरी झोडपले !
मोताळा: साल्याने जावायाला बहिणास त्रास देतो, मारहाण करतो या कारणावरुन शिविगाळ करीत बहिणीच्या नवऱ्याला त्याच्याच घरी काठीने मारहाण केल्याची घटना धा.बढे पोलिस हद्दीत असलेल्या...
चांडोळ येथे युवकाची गळफास घेवून आत्महत्या
बुलढाणा- तालुक्यातील चांडोळ येथे एका 25 वर्षीय युवकाने मुस्लीम समाजाच्या कब्रस्तानमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. सदर घटना आज गुरुवार 16 ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस...
डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी विकता येणार नाही;औषध प्रशासन विभागाची तपासणी मोहीम !
बुलढाणा: अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने कप सिरपसह इतर औषधांच्या बेकायदेशीर विक्रीवर निर्बंध आणण्यासाठी जिल्ह्यात तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय...


































