अग्नीशस्त्राची तस्करी करणारा गजाआड; 77 हजाराचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हा शाखा पथकाची ज.जामोद शहरात कारवाई
जळगाव जामोद: मध्यप्रदेश सिमेलगत असलेल्या राज्यातील सोनाळा, जळगाव जामोद, तामगाव हद्दीतून जिल्ह्यात छुप्यामार्गाने देशी पिस्टलची मोठी तस्करी होते....






























