सैलानी बाबा यात्रेच्या पुर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा; 2 मार्चला पेटणार नारळाची होळी; 8 मार्चला...
बुलढाणा: (शासकीय वार्ता)तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील सैलानी बाबा दर्गा परिसरात साजऱ्या होणाऱ्या सैलानी बाबा यात्रा महोत्सवाच्या तयारीला गती आली आहे. या यात्रेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने...
जीवनगौरव पुरस्काराने संतोष इंगळे सन्मानीत; शिर्डी येथे 10 जाने.ला प्रदान करण्यात आला पुरस्कार
मोताळा: शिर्डी येथे ओम साई विकास प्रतिष्ठाण व बीबीसी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने शिर्डी येथे महाराष्ट्र साई जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार 2026 चे आयोजन करण्यात...
लाच मागणाऱ्यांवर देशद्रोह/खंडणीचा गुन्हा दाखल करावा
सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र एन.जैन यांचे पंतप्रधानांना निवेदन
बुलढाणा- लाचखोरीच्या गुन्ह्यासाठी कडक कायदे व निव्वळ खटला पुरेसा नसून लाखखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी. त्यांच्यावर देशद्रोह व...
काँग्रेसमध्ये उपेक्षा; शिवसेनेने हेरला हीरा! अखेर….गुरुजी झाले बुलढाणा नगरपालिकेचे स्वीकृत सदस्य !!
बुलढाणा: शहराचा वैचारिक चेहरा म्हणून कार्यरत प्रा.सुनिल सपकाळ यांना नगरपालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. त्यांच्या निवडीमुळे वैचारिक जडणघडण असलेला नेता आता...
तिर्थक्षेत्र श्रुंगेश्वर महादेव मंदीर वडगाव येथे संगीतमय रामायण कथा
8 जाने.पासून सुरुवात; 15 जाने.ला काल्याच्या किर्तनाने सांगता
मोताळा : तालुक्यातील प्राचीन जागृत शिव मंदीर तिर्थक्षेत्र श्रुंगेश्वर संस्थान वडगाव (खं) येथे भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात...
खबरदार अन्न नालीत फेकालतर…! कारवाई होणार? तरोडा ग्रामपंचायत आक्रमक; गावात दवंडी, पत्र सोशल मीडियावर...
मोताळा: शेतात धान्य पिकविण्यासाठी शेतकरी अहोरात्र मेहनत करतात. मात्र, त्याच अन्नाची नासधूस होवून ते फेकल्या जाते.. तेही नालीत यामुळे ते अन्न सडून रोगराई वाढण्याची...
शिवसेना बांधकाम कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी मधुकर जोगदंड
बुलढाणा-शिवसेना पक्षाच्या बांधकाम कामगार संघटना जिल्हाध्यक्षदी मधुकर जोगदंड यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्ती शिवसेना सचिव संजय मोरे यांनी एका पत्रकान्वये केली आहे.
बांधकाम...
तळणी येथे भितीचे वातावरण; बिबट्याने पाडला बोकड्याचा फडशा
शेतकऱ्याचे 10 हजाराचे नुकसान; दोन ते तिन बिबटे असल्याची चर्चा
मोताळा- मोताळा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढली की काय? असा प्रश्न शेतकऱ्यांसह नागरिकांना...
जिल्ह्यातील 11 नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहिर; भाजपा नंबर एकवर;भाजपा 4, काँग्रेस 3, शिवसेना व...
भाजपा 89, काँग्रेस 60, शिवसेना 46 राष्ट्रवादी काँग्रेस 26, शिवसेना (उबाठा) 10, रा. काँग्रेस (श.प) 13 सदस्य विजयी
बुलढाणा -जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांच्या अध्यक्षपद व...
मोताळा वनविभागाची रोहिणखेड बीटमध्ये धडक कारवाई; लाकडांची वाहतूक करणारा ट्रक पकडला; 4.75 लाखाचा मुद्देमाल...
मोताळा- वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लाकडांची अवैध वाहतूक करतांना रोहिणखेड बिटमधील खांडवा-बाम्हंदा रोडवर 25 हजाराच्या लाकडांसह 4 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई...






































