रानडुकराच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी
तालुक्यातील कोथळी शिवारातील घटना; शेतकरी भयभीत !
मोताळा- शेतात गव्हाला पाणी देत असतांना अचानक रानडुकराने हल्ला चढविल्याने शेतकरी हमीद खा समशेर खा जखमी झालयाची घटना...
तिर्थक्षेत्र श्रुंगेश्वर महादेव मंदीर वडगाव येथे संगीतमय रामायण कथेचे आयोजन
मोताळा : तालुक्यातील प्राचीन जागृत शिव मंदीर तिर्थक्षेत्र श्रुंगेश्वर संस्थान वडगाव (खं) येथे मागील ३८ वर्षापासून भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी रविवार...
पोखरी शिवारात बिबट्याने फस्त केल्या 10 बकऱ्या !
शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान; परिसरात भितीचे वातावरण!!
मोताळा- मोताळा वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या रोहिणखेड-उबाळखेड शिवारात बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यामध्ये भितीची वातावरण आहे. त्यातच ५ जानेवारी रोजी तालुक्यातील...
सोमनाथ सुर्यवंशीच्या न्यायासाठी संविधान प्रेमींचा तहसिल कार्यालयावर ‘आक्रोश’!
गृहमंत्री अमित शहांच्या वक्तव्याच्या नोंदविला निषेध !
मोताळा- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध, संविधान विध्ववंस प्रकरणातील आरोपी व...
नायलॉन मांजाने मोताळ्यातील माजी सरपंचाचा गळा चिरला
मांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई केंव्हा?
मोताळा- मकरसंक्रांत येण्याआधीच मोताळा शहरात मोठ्या प्रमाणात पतंगबाजी सुरु झाली आहे. अनेक मुले पतंग उडविण्यासाठी प्रतिबंधीत नायलॉन मांजाचा वापर करतात....
कारने स्कूल बसला उडविले; एक जागीच ठार
मोताळा-नांदूरा रोडवरील घटना
मोताळा- नांदुरा रोडवरील 132 केव्ही उपकेंद्रासमोर उभ्या असलेल्या स्कूलबसला भरधाव कारने जोरदार धडक दिली. या धडकेत 32 वर्षीय युवक ठार झाल्याची घटना...
23 वर्षीय युवकाची गळफास घेवून आत्महत्या
मोताळा- तालुक्यातील कुऱ्हा येथील एका 23 वर्षीय युवकाने निंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. सदर घटना शनिवार 21 डिसेंबरच्या दुपारी 3 वाजेच्या सुमारास उघडकीस...
रोहट्याची दुचाकीला धडक; 1 गंभीर, 2 जखमी
वाघजाळ धा.बढे रोडवरील घटना
मोताळा- वन्यप्राणी रोहट्याच्या धडकेत दुचाकीवरील तीनजण जखमी झाल्याची घटना शुक्रवार २० डिसेंबरच्या सायंकाळी साडेपाच ते पावनेसहा वाजेच्या सुमारास वाघजाळ ते धा.बढे...
दुचाकीच्या अपघातात अंत्री येथील दोन युवक ठार
मोताळा-नांदुरा रोडवरील आडविहिर फाट्याजवळील घटना
मोताळा : दुचाकीच्या अपघातामध्ये तालुक्यातील अंत्री येथील २ युवक जागीच ठार झाले. सदर दुदैवी घटना १४ डिसेंबरच्या रात्री साडेनऊ ते...
मराठा वधू-वर पालक मेळाव्याला समाजबांधवांची मांदियाळी ! 333 पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित दिला परिचय...
मोताळा: मराठा समाजातील मुला-मुलींचे लग्न जुळविणे सोपे व्हावे, यासाठी श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, मोताळा येथे रविवार ८ डिसेंबर रोजी मराठा समाज वधू-वर पालक...






































