रविवारी बुलडाण्यात न्याय्य मागण्यांसाठी बळीराजाची फौज धडकणार!
रविकांत तुपकरांचे नेतृत्व: प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज!!
बुलढाणा(BNUन्यूज) सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकरी आणि शेतमजुरांच्या न्याय्य हक्काच्या मागण्यासाठी जिल्ह्यातील गावाखेड्यातील बळीराजाची प्रचंड फौज ६ नोव्हेंबर रोजी...
केळवद येथील ‘जोमाळकर बंधूची’ वैद्यकीय क्षेत्रात उत्तूंग भरारी..! ज्ञानराज व प्रतिक MBBS तर डॉ.जयची...
बुलढाणा(BNUन्यूज) वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी अनेक विद्यार्थी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात. आपल्या पाल्याने डॉक्टर व्हावे हे बहुतांश पालकाचे स्वप्न असते, मात्र त्या स्पप्नाला लक्ष केंद्रीत...
यश प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करावे- गुलाबराव खरात
धा.बढे राजे शिवाजी माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी करिअर मार्गदर्शन मेळावा
मोताळा: यश कठोर परिश्रमानंतर मिळते. यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियोजनबध्द पध्दतीने अभ्यास केल्यास तो यशस्वी होतो. पुर्वी...
मोताळा येथे रविवारी मराठा वधू-वर परिचय पालक मेळावा
मोताळा : मराठा समाजातील मुला-मुलींचे लग्न जुळविणे सोपे व्हावे, यासाठी श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, मोताळा येथे रविवार ८ डिसेंबर रोजी मराठा समाज वधू-वर...
बुलढाण्यात 28 जानेवारी रोजी जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका व दर्शन सोहळा !
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (Date.21 Jan.2023) जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या अंधश्रध्दा निर्मुलन उपक्रमांतर्गत अंनत श्री विभुषीत जगदगुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, जगदगुरू रामानंदचार्य दक्षिण पीठ...
श्रीक्षेत्र माकोडी येथे खोपडी बारसनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल!
मोताळा (BNUन्यूज) मोताळा तालुक्यातील श्रीक्षेत्र माकोडी येथे चातुर्मास समाप्ती निमित्त खोपडी बारस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ३, ४ व ५ नोव्हेंबर रोजी विविध...
साहेब..मोताळा ग्रामीण रुग्णालयाला वैद्यकीय अधिकारी देता काय?
शिवसेना आक्रमक; जिल्हा शल्य चिकीत्सकांना निवेदन!
बुलढाणा (BNUन्यूज)- मोताळा येथे नांदुरा रोडवर प्रशस्त असे ग्रामीण रुग्णालय शासनाने करोडो रुपये खर्च करुन बांधले आहे. परंतु या...
नांदुरा मोताळा रस्त्याचे अर्धवट काम पुर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यासमवेत आ.गायकवाडांचे मोताळ्यात ‘रास्ता रोको’ आंदोलन !
https://youtu.be/9YihbdrmmEs
लेखी आश्वासनाने काही वेळातच आंदोलनाची सांगता
Buldana News Update
बुलढाणा(4 Dec.2022) मोताळा शहरातून जाणाऱ्या नांदुरा-मोताळा रस्त्याचे काम अनेक वर्षापासून रखडलेले आहे. या रोडकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे...
निलेश राणे युवा प्रतिष्ठानच्या मोताळा तालुकाध्यक्षपदी विष्णु शिराळ तर उपाध्यक्षपदी अॅड.प्रशांत सोनोने
मोताळा- निलेश राणे युवा प्रतिष्ठान एनजीओ दर्पण व निती आयोग कार्यकारीणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये मोताळा तालुकाध्यक्षपदी विष्णु शिराळ तर उपाध्यक्षपदी अॅड.प्रशांत सोनोने...
बहुजन साहित्य संमेलन-२०२२.. रविवारी चिखलीत साहित्यीकांचा सोहळा रंगणार!
संजय निकाळजे..
चिखली(BNUन्यूज)बहुचर्चित असलेले बहुजन साहित्य संघ, चिखलीच्या वतीने आयोजित बहुजन साहित्य संमेलन-२०२२ रविवार 20 नोव्हेंबर रोजी चिखली सारख्या ऐतिहासिक व विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून परिचित...



























