महाविकास आघाडीच्या एकनिष्ठेचा नारा; बुलढाणा बाजार समितीच्या सभापतीपदी जालिंधर बुधवत ?

महाविकास आघाडी गुलाल उधळणार ! BNU न्यूज नेटवर्क.. बुलढाणा (16.May.2023) जिल्हा मुख्यालयी असलेल्या बुलढाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मागील महिन्यात 28 एप्रिल रोजी पार...

महाराष्ट्रात दरदिवसाला होत आहेत 101 मुली व महिला बेपत्ता ! त्या आहेत तरी कुठे...

भयावह आकडेवारी ;13 दिवसात 1315 मुली बेपत्ता! BNU न्यूज नेटवर्क.. बुलढाणा (13.May.2023) राज्यामध्ये महिला व तरुण मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण मोठ्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात दर...

कधी नव्हंत, हेल्याला गवत! मोताळा वनपरिक्षेत्रात अवैध मुरुम खोदकाम करणारे २० लाखाचे जेसीबी जप्त...

मोताळा वनपरिक्षेत्रात मोताळा, बुलढाणा व खामगाव अधिकाऱ्यांची संयुक्तीक कारवाई BNU न्यूज नेटवर्क.. मोताळा (12.May.2023)जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगलाची कत्तल होवून राजरोसपणे त्याची पध्दतशीरपणे विल्हेवाट लावली जात आहे.तसेच वनविभागांच्या...

तरोडा येथे युवा शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या

BNU न्यूज नेटवर्क.. मोताळा (5.May.2023) तालुक्यातील तरोडा येथे एका 40 वर्षीय शेतकरी पुत्राने कर्जबाजारीला कंटाळून गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज 5 मे रोजी सकाळी...

गुम्मीत महिलांनी पोलिसांना दिली अवैध दारु पकडून !

दारु बंद न झाल्यास महिलांचे 4 मे ला एसपींच्या कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन BNU न्यूज नेटवर्क.. बुलढाणा (2.May.2023) जिल्ह्यात ग्रामीण भागात जवळपास 'गाव तेथे दारु' दुकान सुरु...

मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटतांना वडील अपघातात ठार !

बुलढाणा रोडवरील मुर्ती फाट्याजवळील दुदैवी घटना BNU न्यूज नेटवर्क.. मोताळा (25.Apr.2023) कुऱ्हा गोतमारा येथील काशीराम मंझा हे आपल्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटून दुचाकी क्र.एम.एच.28 अेजी-691 ने...

आजाराला कंटाळून महिलेची आत्महत्या

मोताळा तालुक्यातील धा.देशमुख येथील घटना BNU न्यूज नेटवर्क.. मोताळा (23.Apr.2023)बोराखेडी पोस्टे.अंतर्गत असलेल्या धा.देशमुख येथे एका 45 महिलेने वाताच्या आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची दुदैवी घटना आज रविवार...

उच्च न्यायालयाची विरोधकांना चपराक! जालिंदर बुधवत यांच्या उमेदवारी विरोधातील याचिका रद्द

बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक BNU न्यूज नेटवर्क.. बुलढाणा (21.Apr.2023) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज नाममंजूर केल्यानंतर जिल्हा उपनिबंधक यांच्या न्यायालयात...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग व छेडखानी प्रकरण अंगलट; शुभम कांबळेला एका वर्षाचा सक्षम कारावास!

BNU न्यूज नेटवर्क.. बुलढाणा (20.Apr.2023) 16 वर्षीय अल्पवयीन पिडीत मुलीचा पाठलाग करुन तीचा विनयभंग व छेडखानी केल्याप्रकरणी आरोपी शुभम प्रकाश कांबळे याला एक वर्ष सक्षम...

20 वर्षीय युवकाचा धरणात बुडून मृत्यू

मोताळा तालुक्यातील मुर्ती येथील हरमोड धरणातील दुदैवी घटना BNU न्यूज नेटवर्क.. मोताळा (19Apr.2023) मोताळा तालुक्यातील मुर्ती फाट्यावर असलेल्या हरमोड धरणात एका 20 वर्षीय युवकाचा बुडून दुदैवी...