तालखेड गावावर शोककळा; रंगपचमीला पाटात बुडाल्याने 9 वर्षीय मुलाचा मृत्यू !
BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (8 Mar.2023) तालुक्यातील तालखेड येथे रंगपचमी खेळून सायंकाळी गावालगतच्या पाटाच्या पाण्यात पोहण्यसाठी गेलेल्या एका 9 वर्षीय चिमुकल्या मुलाचा...
शेतकऱ्याच्या घराला आग लागून पशुधनासह 3 लाखाचे साहित्य जळून खाक !
बुलढाणा तालुक्यातील पांगरखेड येथील घटना
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (6 MAR.2023) सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. उन्हाळ्यात आगी लागण्याच्या अनेक घटना घडतात. अशीच...
10 ट्रक नारळांची होळी पेटवून सैलानी यात्रेस प्रारंभ!
4 ते 5 लाख भाविकांची उपस्थिती; 12 मार्चला संदल
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (6 MAR.2023)महाराष्ट्र राज्यासह देशभरातील भाविक सैलानी येथील यात्रेत होळीचे दर्शन...
गरिबांना हक्काचे घरकुल देता कुणी घरकुल? पितापुत्राचे उपोषण तिसऱ्या दिवशीही बेदखल!
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (5 Mar.2023) भारतात लोकशाही असून काय'द्याचे' राज्य असल्याने आजकाल प्रत्येक गोरगरीबांना अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी पायपीट करुन सुध्दा...
काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना(ठाकरेगट) व वचिंतची महायुती झाल्यास ? पुरस्कृत उमेदवार म्हणून जिल्ह्याचे पुढील खासदार...
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (4 MAR.2023) प्रेमात आणि युध्दात व राजकारणात सर्व काही क्षम्य असते, असे म्हटले जाते. परंतु राजकारणाला सहानुभूती, जात...
जिल्ह्यात 5 ते 7 मार्च दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता!
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (3 Mar.2023) भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पाच दिवसीय हवामान अंदाजानुसार, बुलढाणा जिल्ह्यात 3 व 4 मार्च रोजी...
तीन वर्षाच्या ब्रेकनंतर सैलानी यात्रा ‘रेकॉर्डब्रेक’ गर्दी खेचणार!
आरोग्य व पोलिस प्रशासन सज्ज; महाराष्ट्रासह देशाभरातून लाखो भाविक येणार
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (3 Mar.2023) जिल्ह्यातील सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान असलेल्या सैलानी बाबा यात्रा...
बुलढाणा शहरात चालणाऱ्या अश्लील चाळ्यांना आवरण्यासाठी ‘सकल मराठा समाज’आक्रमक !
कॅफेमध्ये चालतात इलू-इलू..चे प्रकार..!!
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (1 MAR.2023) महाराष्ट्रामध्ये न्याय्य हक्कांसाठी मराठे करोडोच्या संख्येने शिस्तबध्द पध्दतीने रोडवर उतरुन 'मूक मोर्चा' काढले...
बुलढाण्यातील ऑटो चालकाचे प्राणी प्रेम; कमाईतील 100 रुपये करतात जखमी कुत्र्याच्या खाण्यावर खर्च !
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा(1 MAR.2023) आजचे यूग खुप धकधकीचे आहे...प्रत्येकजण हा स्वार्थासाठी जगतो, पैसा कसा व कोणत्या मार्गाने मिळविता येईल, याकडे प्रत्येक...
विविध मागण्यांसाठी ग्राम रोजगार सेवकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (27 FEB.2023) शासन निर्णय २ मे २०११ हा अर्थवेळ असून, सुधारीत शासन निर्णय पुर्णवेळ करण्यात यावा, किमान वेतन...