‘लम्पी’च्या संसर्गाने मृत्यू झालेल्या शेतकरी व पशुपालकांच्या पशुधनास मिळणार मदत!
दुधाळ गायीसाठी 30 हजार; बैलासाठी 25 हजार तर वासरासाठी 16 हजार
मोताळा(BNU न्यूज) लम्पीच्या संसर्गाने राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. लम्पीच्या...
केळवद येथे कर्जबाजारीला कंटाळून 32 वर्षीय उच्चशिक्षीत शेतकऱ्याची आत्महत्या!
राम हिंगे..
बुलढाणा-(BNU न्यूज) सततची नापीकी व कर्जबाजारीला कंटाळून चिखली तालुक्यातील केळवद येथील एका 32 वर्षीय उच्चशिक्षीत तरुणाने 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास...
सोयाबीन-कापसाच्या भाववाढीसाठी राज्याने केंद्राकडे पाठपुरावा न केल्यास राज्यभर आंदोलनाचा वणवा पेटवू- शेतकरी नेते रविकांत...
तुपकरांनी मांडल्या कृषीमंत्रयासमोर शेतकऱ्यांच्या व्यथा!!
बुलढाणा(BNU न्यूज)अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्याबाबत अद्यापही पंचनामे करण्यात आले नाही, शासनाने जाहीर केलेल्या मदतीचा एक पैसाही शेतकऱ्यांच्या...
तुम्ही यशस्वी झालात शिवसेना संपविण्यात..!
महाराष्ट्रात शिवसेना या नावातच दरारा होता, शिवसेना म्हणजे वाघासारखा रुबाब, मस्ती आक्रमक आणि एकवेळ अशी होती की, हिंदु हृदसम्राट बाळासाहेबांच्या ठाकरेंच्या आवाजाने धावती मुंबई...
शेतकऱ्यांनो सावधान! विकृत झाले सक्रीय.. उकळी येथे सोयाबीन सुडी चेटविल्याने 15 हजाराचे नुकसान
मेहकर(BNU न्यूज) जिल्ह्यामध्ये विकृत मनोवृत्तीचे सुळी चेटविणारे सक्रीय झाले आहे. त्यांच्यापासून शेतकऱ्यांनी सावधान रहावे. काही मनोविकृत सक्रीय झाल्याने त्यांचा बंदोबस्त लावणे गरजेचे आहे. कुण्यातरी...
नांदुऱ्यातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळविले
नांदुरा(BNUन्यूज) येथील एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना 5 ऑक्टोबरच्या रात्री 8 वाजता घडली, मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन नांदुरा पोस्टे.ला आरोपीविरुध्द 6 ऑक्टोबर...
चिखली पोलिसांनी 65 हजाराचा गुटखा पकडला जिल्हाभरात गुटख्याची सर्रास विक्री; मोजकीच होते कारवाई!
चिखली(BNUन्यूज)जिल्हाभरात गुटख्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गुटखा अन्न व औषध प्रशासनाच्या भोंगळ कारभार व पोलिसाच्या आर्थिक देवाण-घेवाणीमुळे सुरु असल्याची चर्चा आहे. असे असतांना चिखली...
ठाकरे व शिंदे यांचा दसरा मेळावा, अस्तित्वाची लढाई की आत्मपरिक्षण ?
बुलढाणा(BNU न्यूज) शिवसेनेचा दसरा मेळावा म्हटले की, शिवभक्त शिवसैनिकांना पंढरीच वाटायची, शिवसैनिकांना मुंबई येथील शिवाजी पार्कवरुन बाळासाहेबांच्या विचारांचे उर्जास्त्रोत मिळायचे ती शिदोरी घेवून हजारो...
पत्रकार भवनाची सुरुवात व शेवट शिवसेना आमदार असताना होतो याचा आनंद – खा.जाधव
संजय निकाळजे
बुलढाणा (BNU न्यूज) बुलढाणा येथील पत्रकार भवनाच्या कामाची सुरूवात शिवसेनेचा आमदार असताना झाली आणि शेवटही शिवसेना आमदार असताना होत असल्याचा आनंद आहे,...
रोहिणखेड शिवारात वाघाने गाय फाडली; शेतक-याचे २० हजाराचे नुकसान..!
पंचनामा न करता वनअधिका-यांनी दिला गाईला वाघापुढे टाकण्याचा सल्ला!!
मोताळा (BNU न्यूज)-प्रत्येक ठिकाणी शेतक-यांनाच वेठीस धरले जात आहे, असाच प्रकार मोताळा तालुक्यातील मोताळा परिक्षेत्र अधिकारी...






























