गजानन तायडे यांना पीएचडी प्रदान

62

मोताळा(17 Nov.2023)येथील गजानन रमेश तायडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून कला शाखेतंर्गत पाली ॲड बुद्धिझम या विभागातून शिक्षण क्षेत्रातील पीएचडी पदवी प्रदान केली.

गजानन तायडे यांनी बौद्ध धम्मातील सामाजिक क्रांती- एक चिकित्सक अध्ययन या विषयावर संशोधन करुन आपला प्रबंध सादर केला. त्यांना तो प्रबंध प्रा.डॉ.भिक्खू एम.सत्यपाल, विभाग प्रमुख पाली ॲड बुद्धिझम, मिलिंद कला महाविद्यालय नागसेनवन औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला. त्यांचे डॉ.खापर्डे , डॉ. कुंभारे, प्रा.सविता तायडे, डॉ. भीमराव शिरसाट, प्रा.अनिनाश मेहरकर, प्रा.विजयालक्ष्मी वानखडे यांनी त्यांचे कौतूक केले.