407 व एसटी.बसची भिषण धडक ; 1 ठार
खामगाव-पिं.राजा रोडवरील घटना !
खामगाव-(27 Oct.2023)पिंपळगाव राजा खामगाव रोडवर राहुड शिवारात तांदुळवाडी फाट्यानजीक शुक्रवार 27 ऑक्टोबरच्या रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास एसटी.बस व 407 वाहनाची धडक...
खामखेड येथे युवा शेतकऱ्याची आत्महत्या
मोताळा(20 OCT. 2023) सततची नापिकी व वाढत्या कर्जबाजारीला कंटाळून एका 38 वर्षीय युवा शेतकऱ्याने विषारी औषधी प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपविली. सदर दुदैवी घटना...
देऊळघाट येथे शेतकऱ्याच्या एका लाखावर चोरट्यांचा डल्ला !
बुलढाणा-(17 OCT.2023) चोर केंव्हा चोरी करतो, हे सांगता येत नाही. परंतु तो पुरेपूर माहिती मिळविल्यानंतर चोरी करतो, हे चोरट्यांची विशेष खासीयत गोष्ट असल्याची माहिती...
बुलढाणा शहरात चाललंय तरी काय ? युवकाला दोघांनी केली दिवसाढवळ्या बेदम मारहाण!
बुलढाणा- (17 OCT.2023)मागील तीन वर्षाचा गुन्हेगारी रिपोर्ट पाहिला असता बुलढाणा जिल्हा अमरावती विभागात पहिल्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात दिवसाढवळ्या हाणामाऱ्या आता सर्वसामान्य गोष्ट झाली आहे....
दाताळा येथे दुचाकीची समोरासमोर धडक; 1 गंभीर
BNU न्यूज नेटवर्क..
मलकापूर (11.Oct.2023) बुलडाणा-मलकापूर रोडवरील दाताळा येथे दुचाकीची समोरासमोर धडक झाली. धडक एवढी भिषण होती, की या धडकेत दुचाकीने पेट घेतल्याने एक युवक...
मोताळ्यात लोखंडी रॉडने रपारपी; चौघांवर गुन्हे दाखल !
मोताळा-(10 Oct.2023)शहरात काही दिवसापुर्वी एका युवकाच्या अपहरणाची घटना घडली होती. आता वातावरण थोंडे शांत होताच परत एका जणाला चौधांनी लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना...
राजूर घाटात मोठी दुर्घटना टळली ; चालकाने बस दरीमध्ये जाता-जाता वाचविली !
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (9.Oct.2023) एकीकडे एसटी.महामंडळ प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देण्याचा डांगोरा पिटते, तर दुसरीकडे भंगार (ST.BUS)बसेस मधून प्रवाश्यांसह चालक व वाहकांना जीव धोक्यात...
सहकारी संस्था अवसायनात काढण्यास स्थगिती-पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील
सहकार, जिल्हा नियोजनचा आढावा; सहकार क्षेत्र मजबूत करण्यासाठी प्रयत्न
बुलडाणा(5 Oct.2023 शासकीय माहिती ) शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्यासाठी सहकारी संस्था असणे आवश्यक आहे. या संस्थांची स्थिती...
शिंदे सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; बुलढाणा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 150 कोटी मंजूर !
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (4.Oct.2023) राज्यात यंदा जून-जुलै या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतपीक, शेत जमिनीचे मोठे नुकसान झाले होते. बुलढाणा जिल्ह्यात 18 ते 20...
बुलढाण्यातील पोलिसांचा दिल्लीत डंका; आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळीत आणले बुलढाण्यात !
आयफोन, लॅपटॉपसह 8 लक्ष 80 हजाराचा मुद्देमाल जप्त
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (3.Oct.2023) आंतरराष्ट्रीय गुन्हेगार सायबर गुन्हे करुन मोकळे होतात, त्यांना वाटते आपल्याला कोण पकडले ?...







































