लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे मास्कोत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते अनावरण बुलडाण्यात अण्णाभाऊ साठे...
संजय निकाळजे
बुलडाणा (BNU न्यूज)- जगविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव म्हणून रशियाची राजधानी मॉस्को येथे मार्गारिटा रुडमिनो आँल रशिया स्टेट लायब्ररी...
अंगणवाडी सेविका व मदतनीस पाककृती स्पर्धेचे बक्षिस वितरण
संजय निकाळजे
बुलढाणा(BNUन्यूज) एकात्मिक बालविकास प्रकल्प नागरीप्रकल्प या विभागातंर्गत राष्ट्रीय पोषण अभियानाचेऔचित्य साधून गुरुवार 15 सप्टेंबर रोजी अंगणवाडी क्रमांक 16 सोळंकी ले-आऊट बुलढाणा येथे अंगणवाडी...
जळगावच्या स्थागुशा पीआय बकालेचे मराठा समाजविषयी आक्षेपार्ह वक्तव्य! बकालेच्या निलंबनासाठी मराठा समाज आक्रमक
ऑडिओ क्लिप व्हायरल; एसपींनी केले बकालेला नियंत्रण कक्षात जमा
जळगाव (BNU न्यूज)- एका पोलीस कर्मचाऱ्याशी फोनवरुन बोलतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले या...
तुटलेल्या विद्युत तारा न जोडल्यास आंदोलन छेडणार स्वाभिमानीचे मलकापूर विद्युत वितरणच्या अधिकाऱ्यांना अल्टीमेटम!
गणेश वाघ
मलकापूर (BNU न्यूज)- वडोदा व शिरसोळी शिवारातील सिंगल फेज व शेतातील तुटलेल्या तारा तात्काळ दुरुस्त करून देण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या...
मलकापूर-नांदुरा तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करा; अन्यथा शिवसेनो स्टाईलने आंदोलन छेडू-वसंतराव भोजने
मलकापूर((BNU न्यूज)- बऱ्याच दिवसापासून मलकापूर व नांदुरा तालुक्यात वीज पुरवठा वेळोवेळी खंडीत होत सुरू असल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. सदर विद्युत पुरवठा...
जिल्ह्यातील दहा तालुक्यात लम्पींची लागण जिल्ह्यात लसीकरण सुरू; सतर्कता बाळगण्याचे आवाहन
बुलडाणा (BNU न्यूज)- आजाराचा जिल्ह्यातील दहा तालुक्यात लागण झाली आहे. यामुळे जिल्ह्यात पशूंच्या लसीकरणास सुरवात झाली आहे. नागरिकांनी या आजाराबाबत सतर्कता बाळगावी, असे आवाहन...
मुलीला आणले म्हणत आठ जणांनी केले 22 वर्षीय तरुणाचे अपहरण! प्रेम प्रकरणातून प्रकार घडल्याची...
यवतमाळ (BNU न्यूज)- यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील ब्रम्ही गावातील एका तरुणाला अहमदनगर जिल्ह्यातील गव्हाणवाडी येथील 8 जणांनी संगनमत करून अपहरण केल्याची घटना घडली आहे....
गुजरातला ‘अच्छे दिन’ महाराष्ट्रातला प्रकल्प गुजरातमध्ये! प्रकल्प गुजरातला गेलाच कसा ?; राज ठाकरे संतप्त
मुंबई(BNU न्यूज)- वेदांता-फॉक्सकॉन कंपनीने महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यानंतर शिंदे सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होते आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा...
कामगारांचे प्रश्न शासनाने तात्काळ निकाली काढावे स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनेचे कामगार मंत्री खाडे यांना...
बुलडाणा-(BNU न्यूज) महाराष्ट्र राज्य कामगार मंडळाच्या वतीने राज्यातील कामगारांना मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ कामगारांना कोणत्याही प्रकारचे विलंब न करता तात्काळ त्यांना सदरच्या योजनांचा लाभ...
151 जणांनी रक्तदान करुन केले स्व.राणा चंदनला अभिवादन
स्वाभिमानीच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!
बुलडाणा-(BNU न्यूज)-विद्यार्थी, तरुण, शेतकरी व सर्वच क्षेत्रातील नागरिकांच्या ताईत असलेला सर्वांच्या मदतीसाठी कायम कार्यतत्पर असणारा तो म्हणजे स्व.राणा चंदन हे...






























