जिल्ह्यात 5 ते 7 मार्च दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता!

0
BNU न्यूज नेटवर्क.. बुलढाणा (3 Mar.2023) भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पाच दिवसीय हवामान अंदाजानुसार, बुलढाणा जिल्ह्यात 3 व 4 मार्च रोजी कोरडे हवामान राहण्याची...

तीन वर्षाच्या ब्रेकनंतर सैलानी यात्रा ‘रेकॉर्डब्रेक’ गर्दी खेचणार!

0
आरोग्य व पोलिस प्रशासन सज्ज; महाराष्ट्रासह देशाभरातून लाखो भाविक येणार BNU न्यूज नेटवर्क.. बुलढाणा (3 Mar.2023) जिल्ह्यातील सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान असलेल्या सैलानी बाबा यात्रा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...

बुलढाणा शहरात चालणाऱ्या अश्लील चाळ्यांना आवरण्यासाठी ‘सकल मराठा समाज’आक्रमक !

0
कॅफेमध्ये चालतात इलू-इलू..चे प्रकार..!! BNU न्यूज नेटवर्क.. बुलढाणा (1 MAR.2023) महाराष्ट्रामध्ये न्याय्य हक्कांसाठी मराठे करोडोच्या संख्येने शिस्तबध्द पध्दतीने रोडवर उतरुन 'मूक मोर्चा' काढले मार्चामध्ये लाखो-करोडोंच्या संख्येने...

बुलढाण्यातील ऑटो चालकाचे प्राणी प्रेम; कमाईतील 100 रुपये करतात जखमी कुत्र्याच्या खाण्यावर खर्च !

0
BNU न्यूज नेटवर्क.. बुलढाणा(1 MAR.2023) आजचे यूग खुप धकधकीचे आहे...प्रत्येकजण हा स्वार्थासाठी जगतो, पैसा कसा व कोणत्या मार्गाने मिळविता येईल, याकडे प्रत्येक स्वार्थी माणसाचे लक्ष...

5335 रुपये आधारभूत दराने हरभरा नोंदणीस सुरुवात

0
BNU न्यूज नेटवर्क.. मोताळा (28 FEB.2023) रब्बी हंगाम 2022-23 किमान आधारभूत दरानुसार हरभरा विक्रीकरीता शेतकरी बांधवांनी नाफेड व महाएफपीसी पुणे यांच्याकडून मान्यता प्राप्त नळगंगा ॲग्रो...

विविध मागण्यांसाठी ग्राम रोजगार सेवकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

0
BNU न्यूज नेटवर्क.. बुलढाणा (27 FEB.2023) शासन निर्णय २ मे २०११ हा अर्थवेळ असून, सुधारीत शासन निर्णय पुर्णवेळ करण्यात यावा, किमान वेतन कायद्यातंर्गत ठराविक मासीक...

बुलढाणा स्थागुशाची रायपूर येथे धडक कारवाई: 24 तासात पकडली शेतकऱ्यांची सोयाबीन चोरणारी टोळी !

0
तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या: 9 लक्ष 75 हजाराचा मुद्देमाल जप्त BNU न्यूज नेटवर्क.. बुलढाणा (26 FEB.2023) बुलढाणा स्थानिक गुन्हा शाखेचा पदभार हाती घेताच स्थागुशा प्रमुख अशोक...

पीकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

0
पिंपळगाव सराई-भारज चौफुलीवरील घटना BNU न्यूज नेटवर्क.. बुलढाणा (25 FEB.2023)बुलढाणा तालुक्यातील रायपूर पोस्टे.अंतर्गत असलेल्या भारज फाटा चौफुलीवर माहवाहू पिकअपने एका दुचाकीला जबर धडक दिली. धडक एवढी...

जिल्ह्यातील 8 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; खामगाव शहर ठाणेदारपदी शांतीकुमार पाटील

0
शेगाव ग्रामीणला मिळाले पोलिस निरीक्षक BNU न्यूज नेटवर्क.. बुलढाणा (25 FEB.2023) बुलढाणा जिल्हा पोलिस दल आस्थापना मंडळाची बैठक 24 फेब्रुवारी रोजी आयोजीत करण्यात आली होती. या...

विविध न्याय्य मागण्यांसाठी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे जिल्हा कचेरीसमोर एक दिवशीय धरणे आंदोलन !

0
BNU न्यूज नेटवर्क.. बुलढाणा (24 FEB.2023) अन्यायाविरुध्द आंदोलन उभारण्याचे प्रत्येकाला अधिकार आहेत. कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा बुलढाणा यांच्यावतीने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमध्ये आरक्षण...