विद्युतचा धक्का लागल्याने युवकाचा मृत्यू
मोताळा- तालुक्यातील खरबडी येथील एक 35 वर्षीय युवक रोजंदारीने एका ठेकेदाराकडे काम करीत असतांना त्याला विद्युतचा जोरदार धक्का लागल्याने तो जागेवर कोसळला. त्याला पुढील...
डीबी.पथकाने आवळल्या फरार आरोपीच्या मुसक्या
मलकापूर- चोरट्याचे नेटवर्क कितीही पावर फुल्ल असेलतरी 'कानून के हाथ बहोत लंबे होते है!' याची प्रचिती मलकापूर शहरात आली आहे. डीबी. पथकाने गुप्त माहितीच्या...
मोताळ्यातील महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; 6 गावातील शेतकऱ्यांनी उप अभियंत्याच्या खुर्चीला हार घालून दिले...
मोताळा-(26Sep.2023)एकीकडे शासन शेतकऱ्यांना 24 तास वीज सुरळीत वीज पुरवठा करण्याचे आश्वासन देत आहे. तर मोताळा तालुक्यातील 6 गावातील शेतकऱ्यांची लाईट गेल्या आठ दिवसापासून बंद...
वरली, मटका व अवैध धंद्याविरोधात महाविकास आघाडी एकवटली! जिल्हा मुख्यालयी असलेले अवैध धंदे बंद...
अवैध धंद्यातून पोलिस विभाग लाखोची माया जमा करतात-महाविकास आघाडीचा आरोप
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (25.Sep.2023) जिल्हा मुख्यालयी सुरु असलेल्या अवैधविरोधात महाविकास आघाडी एकवटली असून बुलढाणा शहरातील...
मोताळा येथे वाहनाच्या धडकेत फार्मासीस्ट ठार
मोताळा-(25Sep.203)स्थानिक ग्रामीण रुग्णालय मोताळा येथे फार्मासीस्ट म्हणून कर्तव्यावर असलेल्या चेतनकुमार कोवे बुलढाणा येथून मोताळा येथे येत असतांना त्यांना बोराखेडी येथील प्रियदर्शनी महाविद्यालयाजवळ बुलढाणाकडे जाणाऱ्या...
‘ब्रेक के बाद’ चोरटे झाले सक्रीय… तिघ्रा येथे अपयशी; परंतु खरबडीत मारला सव्वा लाखाचा...
BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (24.Sep.2023) बोराखेडी पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या गावात चोरटे 'लंबे ब्रेक के बाद' सक्रीय झाले आहेत. तिघ्रा येथे चोरी झाल्याची घटना 23...
कचरामुक्त भारत साकारण्यासाठी प्रत्येक गावाने आपले योगदान द्यावे-आ.संजय गायकवाड
मोताळा- स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत स्वच्छता रन व ग्रामपंचायत विभागामार्फत अमृत कलश यात्रेचे आयोजन ग्रामपंचायत सिंदखेड तालुका मातळा येथे...
तो मुतायला गेला; ते आले अन् गाडी घेवून गेले !
बुलढाणा(23Sep2023)चोरटे कशी चोरी करतील याचा नेम नाही.., असाच एक किस्सा बुलढाणा तालुक्यात उघडकीस आला. सुरेश टमाळे दवाखान्याचे कामे आटोपून घराकडे जात होते, दरम्यान देऊळघाट...
जिल्ह्यात खुलेआम होते गुटखा विक्री; अन्न व औषध प्रशासन करते तरी काय? मलकापूर पोलिसांनी...
BNU न्यूज नेटवर्क
मलकापूर (20 Sep.2023 ) राज्यामध्ये शासनाने गुटखा प्रतिबंधीत केलेला आहे, तो फक्त नावापुरताच आहे. जिल्ह्यात आजरोजी सर्वीकडे खुलेआम गुटखा माफीया गुटख्याचा माल...
बुलढाणा स्थागुशाने मोताळा तालुक्यात दुचाकी चोरट्यांचे रॅकेट पकडले; 4 चोरट्यांकडून 8 चोरींच्या दुचाकीसह पाच...
BNU न्यूज नेटवर्क
मोताळा (20 Sep.2023 ) बुलढाणा स्थानिक गुन्हा शाखा पथकाने मोताळा गोपनीय माहितीच्या आधारे तांत्रीक बाबी तपासत मोताळा तालुक्यातील नेहरु नगर येथे मोठी...







































