शेगाव येथे चोरी; 44 हजाराचे दागीणे लंपास! अज्ञात चोरट्याविरुध्द शेगाव पोस्टे.ला गुन्हा

0
शेगाव (BNUन्यूज)- खरचं चोरटे खूप डोके लढवितात, हे सर्वांनाच चांगले माहिती आहे. चोरट्याने शेगाव येथील दसरा नगर येथे राहणाऱ्या भागवत वक्टे यांच्या घरातील सोन्याचे...

साहेब..मोताळा ग्रामीण रुग्णालयाला वैद्यकीय अधिकारी देता काय?

0
शिवसेना आक्रमक; जिल्हा शल्य चिकीत्सकांना निवेदन! बुलढाणा (BNUन्यूज)- मोताळा येथे नांदुरा रोडवर प्रशस्त असे ग्रामीण रुग्णालय शासनाने करोडो रुपये खर्च करुन  बांधले आहे. परंतु या...

मोताळा येथे शुकवारी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

0
मोताळा(BNUन्यूज)-स्थानिक प्रांजल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय मोताळा येथे शुक्रवार 18 नोव्हेंबर रोजी मोफत नेत्र तपासणी व अत्यल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रीया शिबिराचे आयोजन सकाळी 9.30...

अंत्री येथे बैलाचा बिबट्याने पाडला फडशा; शेतकऱ्याचे 60 हजाराचे नुकसान !

0
बिबट्याच्या मुक्त संचाराने रोहिणखेड, टाकळी, वाघजाळ, अंत्री, परडा, वारुळी शिवारातील शेतकरी झाले त्रस्त! मोताळा(BNUन्यूज)- मोताळा वनपरिक्षेत्रातंर्गत असलेल्या रोहिणखेड, टाकळी, वाघजाळ, परडा, अंत्री, परडा या शिवारात...

विवाहितेचा पैश्यासाठी छळ; पतीवर गुन्हा दाखल !

0
मोताळा(BNUन्यू) आई-वडिलांनी लग्नात काही दिले नाही, माहेरवरुन 50 हजार रुपये आण, असे म्हणत पतीने चापट बुक्क्यानी मारहाण केल्याची फिर्याद बोराखेडी पोस्टे.अंतर्गत असलेल्या कोथळी येथील...

केळवद येथील ‘जोमाळकर बंधूची’ वैद्यकीय क्षेत्रात उत्तूंग भरारी..! ज्ञानराज व प्रतिक MBBS तर डॉ.जयची...

0
बुलढाणा(BNUन्यूज) वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी अनेक विद्यार्थी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात. आपल्या पाल्याने डॉक्टर व्हावे हे बहुतांश पालकाचे स्वप्न असते, मात्र त्या स्पप्नाला लक्ष केंद्रीत...

शाळा, स्मशानभूमींसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देणार- पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
जिल्ह्याला मिळणार 440 कोटींचा निधी बुलढाणा(BNUन्यूज) जिल्हा नियोजनच्या सर्वसाधारणमधून 326 कोटी तसेच विशेष घटक योजनेतून 14 कोटी व अनुसूचित जाती उपयोजनेतून 100 कोटी असा एकूण...

पिं.सराई येथील शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या!

0
बुलढाणा(BNUन्यूज) बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील एका 45 वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीला कंटाळून जाफ्राबाद तालुक्यातील आढा शिवारात गळफास घेवून आत्महत्या केली. सदर दुदैवी घटना आज...

वाह..! रे…हा योगायोग? जिजाऊंच्या मुलीवर गलीच्छ भाषेत टिप्पणी करणारे मंत्री अब्दुल सत्तार घेणार आज...

0
बुलढाणा (BNUन्यूज) खरचं काय हा योगायोग अशी म्हणण्याची वेळ आता बुलढाणा जिल्हावासीयांवर आली आहे. त्याला कारणही तेवढेचे मोठे आहे, एकीकडे शिंदे सरकारमधील एक जबाबदारी...

शेतकऱ्यांच्या ‘एल्गार’ मोर्चाने बुलडाणा शहर दणाणले..! आठ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास अख्या महाराष्ट्राला...

0
बुलढाणा(BNUन्यूज) शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची फौज बुलढाण्यात धडकली. शेतकरी आंदोलनातील गर्दीचे आजवरचे सर्व उच्चांक मोडीत काढत रेकॉर्ड ब्रेक मोर्चाने संपूर्ण बुलढाणा...