रिधोरा शिवारात विद्युत वितरण कंपनीची 27 हजाराची तार चोरट्याने केली लंपास !
BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (10.JUNE.2023) चोर कशाप्रकारे आणि कुठे चोरी करेल हे सांगता येत नाही. फक्त त्याला पाहिजे पैसा, अशीच एक घटना धा.बढे पोस्टे अंतर्गत...
विजयराज शिंदेंच्या पाठपुराव्याने; पान्हेरा येथील सतिमाता मंदीरासाठी 1 कोटींचा निधी मंजूर !
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (8.JUNE.2023) बुलढाणा विधानसभा मतदार संघामध्ये तीनवेळा आमदार राहिलेले विजयराज शिंदे यांचा जनसंपर्क व जलवा कायम असून त्यांच्या चाहत्यांची घाटाखाली मोठी फळी...
तांदुळवाडीचा 28 वर्षीय गोपाल जुनारे महिनाभरापासून गेला कुठे?
BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (31.May.2023) जिल्ह्यात महिला व मुलीप्रमाणे पुरुष बेपत्ता होण्याचे प्रमाण सुध्दा वाढले आहे. जिल्ह्यात 1 ते 31 मे या महिनाभराच्या कालावधीमध्ये 60...
पानटपरीच्या वादातून शेंबा येथे हाणामारी; चौघांवर गुन्हा दाखल !
BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा(30.May.2023) भांडण, झगडे व रपारपी केव्हा होईल, हे सांगता येत नाही. अशीच एक घटना बोराखेडी पोस्टे.अंतर्गत असलेल्या शेंबा येथे घडली. कारण होते,...
बेलाडच्या नवरदेवाचा नांदचं खुळा; डीजे.ला टाळून टाळ-मृदुंगाच्या गजरात काढली वरात मिरवणूक !
BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (29.May.2023) विवाह म्हटलं की एकदाच होतो, लग्नामध्ये डीजे.ला प्रथम पसंदी दिली जाते. डीजेच्या तालावर नाचतांना लग्न वेळेवर तर लागतच नाही. यामुळे...
घुस्सर बु.येथे 2 जूनला सत्यपाल महाराज यांच्या सत्यवाणी प्रबोधन किर्तनाचा कार्यक्रम !
BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (28.May.2023) वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाअध्यक्ष निलेश जाधव यांच्या मातोश्री स्व.मंगलाबाई शांताराम जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने मोताळा तालुक्यातील घुस्सर बु.येथे सत्यपाल...
रिधोरा येथे शेती नांगरटीचा वाद विकोपाला गेला; दोन गटात हाणामारी; 7 जणांवर गुन्हे दाखल...
BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (28.May.2023) मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोस्टे.अंतर्गत असलेल्या रिधोरा शिवारात शेती नांगरटी करीत असतांना दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये परस्परविरोधी फिर्यादीवरुन बोराखेडी पोस्टे.ला...
कोथळीतील शेतकरी संतोष जोहरी वैतागले; भाव मिळत नसल्याने गुरांना मांडले कपाशीचे दाण !
कुठं चालला बळीराजाचा महाराष्ट्र; शेतकऱ्यांचा वाली कोण?
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (24.May.2023) आज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकांची एकी आहे, मग तो राजकीय नेता, मंत्री, आमदार,...
घुस्सर येथे चक्रीवादळाचा थरार; 30 मिनीटात झाले होत्याचे नव्हते !
स्वयंपाक करीत असतांना विद्युत पोल कोसळला; महिला थोडक्यात बचावली !!
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (24.May.2023) आज मानवाने मंगळापर्यंत मजल मारली आहे. फोरजीच्या युगात तो क्षणार्धात देश-विदेशामध्ये...
योगेंद्र गोडे यांचा वाढदिवस बुलढाणा विधानसभा मतदार संघातील नागरिकांसाठी आरोग्यदायी ठरणार !
BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (20.May.2023) भाजपा नेते योगेंद्र गोडे यांचा वाढदिवस दरवर्षी विविध समाज उपयोगी उपक्रमांनी मोठा प्रमाणावर साजरा करण्यात येतो. यावर्षी सुध्दा गुरुवार २५...







































