कुंबेफळ येथे शेतीचा वाद विकोपाला गेला.. समाधानने 55 वर्षीय इसमाचा मर्डरच केला !
बुलढाणा(BNUन्यूज) बुलढाणा जिल्ह्यात शेतीच्या धुऱ्याच्या वादातून हाणामारी व त्याचे रुपांतर खूनमध्ये झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. बुलढाणा तालुक्यातील कुंबेफळ येथे शेतीच्या वादातून एका 55...
श्रीक्षेत्र माकोडी येथे खोपडी बारसनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल!
मोताळा (BNUन्यूज) मोताळा तालुक्यातील श्रीक्षेत्र माकोडी येथे चातुर्मास समाप्ती निमित्त खोपडी बारस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ३, ४ व ५ नोव्हेंबर रोजी विविध...
बुलढाणेकरांनो बाहेरगावी गेले तर सावधान.. कुळकर्णी व भुतडा यांचे घर फोडले; 63 हजाराचा मुद्देमाल...
बुलढाणा (BNUन्यूज) दिवाळी व भाऊबीज निमित्त बाहेरगावी गेलेल्या राहुल कुळकर्णी व सुभाष भुतडा यांच्या श्रीनिवास प्राईड रोहाऊस कॉलनी चिखली रोड, बुलढाणा येथे असलेल्या घराचे...
टाटा इंडिगोने शेतकऱ्याच्या बैलगाडीला उडविले; नांदुरा तालुक्यातील महाळूंगी येथील घटना; 45 हजाराचे नुकसान!
नांदुरा (BNUन्यूज) नांदुरा तालुक्यातील महाळूंगी येथील शेतकरी बैलगाडी घेवून शेतात जात असतांना बुलढाण्याकडून येणाऱ्या टाटा इंडिगोने बैलगाडीला मागून धडक दिली. सुदैवाने जिवीतहानी टळली परंतु...
मुलीला भाऊबीजसाठी आणायला गेलेल्या इसमाचा वाटेतच हृदविकाराने मृत्यू !
बुलढाणा (BNUन्यूज) दिवाळी हा सण हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. भाऊबीजला अनेक मुली माहेर येतात. मुलीला भाऊबीजसाठी माहेरी आणण्यासाठी निघालेल्या बुलढाणा तालुक्यातील चांडोळ...
युवानेते मृत्यूंजय गायकवाडची सामाजिक बांधिलकी..युवकाला वेळीच उपचार मिळाल्याने वाचला डोळा!
बुलढाणा (BNUन्यूज) बुलढाणा तालुक्यातील करडी येथील विजय शिवणकर याच्या डोळ्यात भाऊबीजच्या दिवशी फटाके फोडतांना बारुद गेली होती. त्याला बुलढाणा येथील हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करुन...
शहीद कैलास पवार यांच्या स्मारकावर एक-एक दिवा लावून केले अभिवादन!
संजय निकाळजे..
चिखली(BNUन्यूज) रक्त सांडले देशासाठी, दीप लावूया त्यांच्यासाठी, वदे दिवाळी शहीद पुत्रा
एक दिवा हा तुझ्याचसाठी..! या कवी प्रितमकुमार मिसाळ यांनी लिहिलेल्या ओळींना अनुसरून चिखली...
राष्ट्रवादीतील नाराजीमुळे घाटाखाली उध्दव ठाकरे शिवसेनेला ‘अच्छे दिन’!
अनेकांनी घेतला शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश
मोताळा (BNUन्यूज) शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी करुन भाजपासोबत सरकार स्थापन केले. यामुळे शिंदेगट व ठाकरेगटाचा वाद न्यायालयापर्यंत पोहचल्याने...
आत्याच्या घरी पाहुणी आलेल्या 30 वर्षीय विवाहितेची आत्महत्या
बुलढाणा तालुक्यातील धाड येथील घटना
बुलढाणा(BNUन्यूज) आत्याच्या घरी आलेल्या एका 30 वर्षीय विवाहितेने आत्या बाहेर सामानासाठी गेली असता ओसरीत गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना...
राकाँ.च्या डॅशींग माजी मोताळा तालुकाध्यक्ष सुनिल घाटेंची पदोन्नती ! उध्दव ठाकरे शिवसेनेत झाले ते...
मोताळा(BNU न्यूज) आंदोलन सम्राट, जनतेचे अडलेले कामे एका झटक्यात मार्गी लावणारे तसेच शिवसेनेची आक्रमकता रक्तात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मोताळा तालुकाध्यक्ष सुनिल घाटे यांची...





























