धाड,चांडोळ,रायपूर,पिं.सराई परिसरात परतीच्या पावसाचे तांडव!
पिं.सराई येथे तिघांना पुरातून गावकऱ्यांनी वाचविले;
करडी प्रकल्पाचे 34 स्वयंचलीत दरवाजे उघडले; सर्तकतेचा इशारा!!
बुलढाणा(BNU न्यूज) बुलढाणा तालुक्यात काल व आज परतीच्या पावसाने धाड, चांडोळ, रायपूर,...
शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी पक्षाचे झेंडे बाजुला ठेवू.. सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या एल्गार मोर्चात लाखोची संख्येने एकत्र...
आता एकच एल्गार करायचा, सरकारचा अहंकार ठार करायचा!
बुलढाणा(BNU न्यूज) जगाचा पोशिंदा बळीराजा कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळाच्या अस्मानी संकटात सापडत आहे. त्यातच...
पदाचा दुरुपयोग करणे प्रकरण अंगलट आले! पिं.नाथ ग्रा.पं.च्या दोन सदस्यांचे सदस्यपद अपात्र घोषीत!
बोरकरांनी 42 हजाराचा धनादेश तर सौ.घोरपडे यांनी पतीच्या नावे 35 हजार केले आरटीजीएस!!
मोहन कारंडे यांनी दाखल केले होते अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात प्रकरण
बुलढाणा(BNUन्यूज) मोताळा तालुक्यातील गट...
बोराखेडी पोलिसांची धडक कारवाई! विद्युत मोटारपंप चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या!!
6 आरोपींकडून 20 हजाराचे साहित्य केले जप्त
मोताळा(BNUन्यूज) बोराखेडी पोलिस स्टेशन अंतर्गत अनेक चोरींच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी काही चोरट्यांचा पोलिसांनी शोध लावला तर अनेक...
मोताळ्यातले राजकारण लई भारी! काँग्रेसच्या नगरसेविकेची आ.गायकवाडांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवीत शिवसेना शिंदे गटात ‘घरवापसी’!!
काँग्रेसच्या गटनेत्यांनी दिला 72 तासात लेखी अहवाल सादर करण्याचा अल्टीमेटम!!
मोताळा(BNU)म्हणतात ना, युध्द, राजकारण आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असते त्याचाच प्रत्येय मोताळा शहरात आलायं..!...
राज्य शासकीय कर्मचारी व निवृत्ती वेतन धारकांसाठी गूड न्यूज! दिवाळी उत्साहात साजरी करा; 21...
बुलढाणा(BNU न्यूज) दिवाळी हा हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे. यावर्षी दिवाळी सणाला 22 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. राज्य शासकीय कर्मचारी व निवृत्ती वेतन धारकांना...
माहोरा येथे आयशर व अॅपेचा अपघात; बुलढाणा जिल्ह्यातील ५ जण ठार !
बुलढाणा(BNUन्यूज) जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील माहोरा येथे आज सायंकाळच्या ५ वाजेच्या सुमारास शिवम ढाब्याजवळ टाटा आयशर व अॅपेचा भिषण अपघात झाला. या अपघातामध्ये अॅपेमधील...
चिखली तालुक्यातील केळवद फाट्यावर अपघात; दोघे गंभीर
अभय जंगम
बुलढाणा(BNUन्यूज) चिखली तालुक्यातील केळवद फाट्यावर स्वीफ्ट डिझायर व ऑटोचा अपघात झाला. यामध्ये ऑटोमधील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज 16 ऑक्टोबर रोजी रात्री...
बसने दुचाकीला उडविले; 2 ठार बोथा घाटातील देव्हारी फाट्याजवळील घटना
अभय जंगम..
बुलढाणा- (BNUन्यूज) जिल्ह्यात नादुरुस्त बसच्या अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मोताळा तालुक्यात बस चालकाच्या निष्काळजी पणामुळे अपघात होवून दोघांना आपले हात गमवावे...
बुलढाणा स्थागुशाची नांदुऱ्यात कारवाई; एका लाखाचा गुटखा पकडला!
जिल्ह्यात सर्वीकडेच मिळतो गुटखा; कारवाई मात्र मोजकीच!
नांदुरा(BNUन्यूज) एकीकडे शासनाने राज्यामध्ये गुटख्यावर बंदी घातली आहे. परंतु आज प्रत्येक खाजगी, शासकीय कार्यालयात अधिकारी, पोलिस कर्मचारी, सर्वसामान्य...





























