चोरट्याने शेंबा येथील शेतकऱ्याची 40 हजाराची गायच नेली चोरुन!
मोताळा(BNUन्यूज) मोताळा तालुक्यात लम्पीचे मोठे थैमान सुरु असून जवळपास 70 जनावरांचा लम्पीने मृत्यू झाला आहे. असे असतांना चोरट्याने शेंबा बु. ता.नांदूरा येथील एका शेतकऱ्याची...
‘लम्पी’च्या संसर्गाने मृत्यू झालेल्या शेतकरी व पशुपालकांच्या पशुधनास मिळणार मदत!
दुधाळ गायीसाठी 30 हजार; बैलासाठी 25 हजार तर वासरासाठी 16 हजार
मोताळा(BNU न्यूज) लम्पीच्या संसर्गाने राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. लम्पीच्या...
अतिवृष्टीमुळे नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत पंचनाम्यातून नुकसानग्रस्त शेतकरी सुटू नये; पालकमंत्री गुलाबराव पाटील...
बुलढाणा(BNUन्यूज)गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील काही मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. या पंचनाम्यातून...
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील सहकार्य गणेश मंडळाने पटकाविला 25 हजाराचा जिल्हास्तरीय पुरस्कार!
उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळांना पुरस्कार घोषित
चिखली(BNUन्यूज) मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या निर्देशानुसार यावर्षी 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीमध्ये झालेल्या गणेशोत्सवातील उत्कृष्ट गणेश मंडळांना...
सावरखेड(नजिक) येथे 5 दिवसांपासून लाईटच नाही; काँग्रेस सेवादलचा आंदोलन छेडण्याचा इशारा !
चिखली(BNUन्यूज) सरकारकडून गोरगरीबांना 15 रुपयांत विद्यूत मिटर देवून गावोगावी अभिनव उपक्रम राबविण्यात आला तर आता मात्र चिखली तालुक्यातील सावरखेड नजिक गावामध्ये महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे...
सोयाबीन-कापसाच्या भाववाढीसाठी राज्याने केंद्राकडे पाठपुरावा न केल्यास राज्यभर आंदोलनाचा वणवा पेटवू- शेतकरी नेते रविकांत...
तुपकरांनी मांडल्या कृषीमंत्रयासमोर शेतकऱ्यांच्या व्यथा!!
बुलढाणा(BNU न्यूज)अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्याबाबत अद्यापही पंचनामे करण्यात आले नाही, शासनाने जाहीर केलेल्या मदतीचा एक पैसाही शेतकऱ्यांच्या...
मेहकरमध्ये दुचाकी चोरट्यांचा हैदोस; 3 मोटार सायकली केल्या चोरट्यांनी लंपास!
मेहकर(BNUन्यूज)बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवैध धंदे यासह दुचाकी चोरीच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गोरगरीब जनता मोटार सायकल चोरीला गेली केली, पोलिस स्टेशनला जातात, त्या...
तुम्ही यशस्वी झालात शिवसेना संपविण्यात..!
महाराष्ट्रात शिवसेना या नावातच दरारा होता, शिवसेना म्हणजे वाघासारखा रुबाब, मस्ती आक्रमक आणि एकवेळ अशी होती की, हिंदु हृदसम्राट बाळासाहेबांच्या ठाकरेंच्या आवाजाने धावती मुंबई...
व्हीडीओ मिक्सींग करुन हिंदू धर्मियांच्या भावना दुखाविल्या; ६ जणांवर गुन्हा दाखल!
मोताळा (BNU न्यूज)एप्रिल महिन्यात राम नवमीला निघालेली रॅली व ९ ऑक्टोबर रोजी ईद-ए-मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील व्हीडीओ मिक्सींग करुन मोताळ्यातील एका विशिष्ट समाजातील...
शेतकऱ्यांनो सावधान! विकृत झाले सक्रीय.. उकळी येथे सोयाबीन सुडी चेटविल्याने 15 हजाराचे नुकसान
मेहकर(BNU न्यूज) जिल्ह्यामध्ये विकृत मनोवृत्तीचे सुळी चेटविणारे सक्रीय झाले आहे. त्यांच्यापासून शेतकऱ्यांनी सावधान रहावे. काही मनोविकृत सक्रीय झाल्याने त्यांचा बंदोबस्त लावणे गरजेचे आहे. कुण्यातरी...





























